Join us

जाणून घ्या आजचे सोयाबीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 7:17 PM

आज सोयाबीनला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

सोयाबीनच्या दरात मागच्या एका महिन्यापासून सतत उतार होत आहे. पण आज उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सांगलीतील तासगाव बाजार समितीमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. पण सर्वांत कमी सरासरी दर हा केवळ अडीच हजारांवर होता. त्यामुळे सोयाबीनचे दर आज संमिश्र होते असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, आज लोकल आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. तर लातूर येथे १२ हजार २२ क्विंटल आणि अमरावती येथे ७ हजार ३२२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये जळगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. या ठिकाणी केवळ २ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर हमीभावाच्या केवळ ६० ते ७० टक्के आहे.

तर तासगाव येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. ५ हजार १६० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर सोयाबीनला या ठिकाणी मिळाला आहे. तर अंबड वडीगोद्री येथे ३ हजार ८५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर हा सोयाबीनला मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2024
लासलगाव---क्विंटल471300047004630
लासलगाव - विंचूर---क्विंटल651300047004650
जळगाव---क्विंटल16250042002500
शहादा---क्विंटल26467646974676
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21445045404510
चंद्रपूर---क्विंटल141415045454400
सिन्नर---क्विंटल34400046254570
राहूरी -वांबोरी---क्विंटल11430044004350
पाचोरा---क्विंटल80430046004400
सिल्लोड---क्विंटल33450046304600
तुळजापूर---क्विंटल150462546254625
मानोरा---क्विंटल383410046534350
राहता---क्विंटल52457146254600
सोलापूरलोकलक्विंटल20462549254625
अमरावतीलोकलक्विंटल7320450046004550
चोपडालोकलक्विंटल3400040004000
अमळनेरलोकलक्विंटल10435145514551
हिंगोलीलोकलक्विंटल805420046554427
कोपरगावलोकलक्विंटल227437646404581
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल24350046003851
नागपूरपांढराक्विंटल932420044804410
बारामतीपिवळाक्विंटल118410046214600
लातूरपिवळाक्विंटल12022440147154670
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल134450046754600
जालनापिवळाक्विंटल2120440046004550
अकोलापिवळाक्विंटल3309415046704600
यवतमाळपिवळाक्विंटल555438545804482
मालेगावपिवळाक्विंटल3449045404500
आर्वीपिवळाक्विंटल250405046004250
चिखलीपिवळाक्विंटल810430048004550
हिंगणघाटपिवळाक्विंटल2824280047803800
बीडपिवळाक्विंटल54463146624643
वाशीमपिवळाक्विंटल3000447546254550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600450047004600
उमरेडपिवळाक्विंटल1049350046004450
वर्धापिवळाक्विंटल184405546004300
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल8470048004750
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल301450045804540
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800440546604555
मलकापूरपिवळाक्विंटल769430545904450
दिग्रसपिवळाक्विंटल135437046004600
वणीपिवळाक्विंटल133445146204500
सावनेरपिवळाक्विंटल13430144494400
जामखेडपिवळाक्विंटल34420045004350
तेल्हारापिवळाक्विंटल500430046004540
चांदूर बझारपिवळाक्विंटल255435046004540
नांदगावपिवळाक्विंटल20395046004500
तासगावपिवळाक्विंटल19495052005160
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल6460046004600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल150460047024650
औसापिवळाक्विंटल1279450147324700
औराद शहाजानीपिवळाक्विंटल85462646514638
मुखेडपिवळाक्विंटल23460047754775
मुरुमपिवळाक्विंटल158430045024401
पाथरीपिवळाक्विंटल4450046004500
आष्टी-जालनापिवळाक्विंटल6467046704670
नेर परसोपंतपिवळाक्विंटल434350046454534
राजूरापिवळाक्विंटल71439044354405
काटोलपिवळाक्विंटल95390045714250
आर्णीपिवळाक्विंटल255440046004500

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड