Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market rates: आज या बाजारसमितीत केवळ १ क्विंटल तुरीची आवक; जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

Tur Market rates: आज या बाजारसमितीत केवळ १ क्विंटल तुरीची आवक; जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

Know today's tur maket price what are today's pigeon pea market rates | Tur Market rates: आज या बाजारसमितीत केवळ १ क्विंटल तुरीची आवक; जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

Tur Market rates: आज या बाजारसमितीत केवळ १ क्विंटल तुरीची आवक; जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

Today's tur Market price and today's pigeon pea market rates आजचा तुरीचा बाजार भाव काय आहे? जाणून घ्या.

Today's tur Market price and today's pigeon pea market rates आजचा तुरीचा बाजार भाव काय आहे? जाणून घ्या.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक २८ मे २४ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये तुरीला (tur market price) सरासरी ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल मॉडेल दर मिळाला. नागपूर बाजारसमितीत लाल तुरीला सरासरी १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

आज राज्यातील बाजारसमित्यांमधील  एकूण तुरीची आवक १० हजार ९४६ क्विंटल अशी होती. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आवक सुमारे  ४ हजार क्विंटल अशी होती, तर नाशिक, परभणी, सोलापूर, धाराशिव, नगर, भंडारा या जिल्ह्यातील बाजारसमित्यांत कमीत कमी १ क्विंटल ते जास्तीत जास्त ७ क्विंटल आवक दिसून आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात यंदा तूर उत्पादन सारखेच राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये तुरीच्या  किंमती या हमीभावापेक्षा जास्त आहेत.  सध्या तुरीसाठी ७ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळत आहे.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आजचे तुरीचे दर असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

28/05/2024
लासलगाव---3795295019301
लासलगाव - निफाड---1780192017801
राहूरी -वांबोरी---1100001000010000
भोकर---24116351186111748
कारंजा---750103051240011695
हिंगोलीगज्जर161115001211011805
मुरुमगज्जर171119001223112065
अकोटहायब्रीड625109001258012000

पिंपळगाव(ब)

- पालखेड

हायब्रीड1450045004500
अकोलालाल100690001249511000
अमरावतीलाल3114115001239211946
मालेगावलाल670011152510501
चिखलीलाल9595001230010900
नागपूरलाल843105001250012000
हिंगणघाटलाल129395001290010900
वाशीम - अनसींगलाल30095001200010000
अमळनेरलाल8100001020010200
चाळीसगावलाल208500110009800
कोपरगावलाल2950295029502
परतूरलाल2090001140010000
गंगाखेडलाल7110001130011000
चांदूर बझारलाल24290001234011250
मेहकरलाल250103001200011200
वरोरालाल158000112249800
वरोरा-खांबाडालाल29500102009900
औराद शहाजानीलाल59115001250112000
उमरगालाल1109001090010900
नेर परसोपंतलाल4091851190011401
भंडारालाल1950095009500
राजूरालाल12117051174511730
सिंदीलाल30105001180511450
दुधणीलाल280122001261012405
अहमहपूरलोकल3940001222511309
काटोललोकल111118501224012000
दर्यापूरमाहोरी1300105001250011800
छत्रपती संभाजीनगरपांढरा98000113009650
गेवराईपांढरा4598001222511500
अंबड (वडी गोद्री)पांढरा2392001178110200
परतूरपांढरा1180001160010000
वैजापूर- शिऊरपांढरा29000107769797
औराद शहाजानीपांढरा22116011255012075
देवळापांढरा1661066106610

Web Title: Know today's tur maket price what are today's pigeon pea market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.