Lokmat Agro >बाजारहाट > कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीचा ठसका, क्विंटलमागे सर्वाधिक मिळाला भाव

कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीचा ठसका, क्विंटलमागे सर्वाधिक मिळाला भाव

Kolhapur's Shankheswari red chilli powder fetched the highest price per quintal | कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीचा ठसका, क्विंटलमागे सर्वाधिक मिळाला भाव

कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीचा ठसका, क्विंटलमागे सर्वाधिक मिळाला भाव

आज राज्यात लाेकल मिरचीची आवक झाली असून अशी होती आवक

आज राज्यात लाेकल मिरचीची आवक झाली असून अशी होती आवक

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात लाल मिरचीचा ठसका कमी झाल्याचे पहायला मिळत असताना कोल्हापूरच्या शंखेश्वरी लाल मिरचीला बुधवारी क्विंटलमागे ४६ हजारांचा भाव मिळाला.

बुधवारी कोल्हापूरात २१ क्विंटल शंखेश्वरी मिरचीची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण ४६ हजार १०० रुपये तर जास्तीत जास्त मिळणारा भाव ८० हजार १०० रुपयांचा भाव मिळाला.

काल राज्यात ३१४३ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली. कोल्हापूर सोडता इतर बाजारसमितीत लोकल जातीच्या लाल मिरचीची आवक झाली. यावेळी १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दरम्यान, आज राज्यात ४९७५ क्विंटल लोकल लाल मिरचीची आवक झाली. मुंबई, नागपूर, सांगलीमध्ये लाल मिरचीला क्विंटलमागे १४ ते १८ हजारांचा भाव मिळाला असून मुंबईत लाल मिरचीला क्विंटल ४२ हजार रुपयांचा भाव मिळाला.

Web Title: Kolhapur's Shankheswari red chilli powder fetched the highest price per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.