Lokmat Agro >बाजारहाट > लातूरच्या लाल तूरीला आज क्विंटलमागे मिळतोय सर्वोच्च दर, शेतकऱ्यांना किती मिळतोय भाव...

लातूरच्या लाल तूरीला आज क्विंटलमागे मिळतोय सर्वोच्च दर, शेतकऱ्यांना किती मिळतोय भाव...

Lal thuri of Latur is fetching the highest price per quintal today, how much the farmers are getting... | लातूरच्या लाल तूरीला आज क्विंटलमागे मिळतोय सर्वोच्च दर, शेतकऱ्यांना किती मिळतोय भाव...

लातूरच्या लाल तूरीला आज क्विंटलमागे मिळतोय सर्वोच्च दर, शेतकऱ्यांना किती मिळतोय भाव...

लातूरमध्ये २६२ क्विंटल लाल तूरीला आज सर्वसाधारण...

लातूरमध्ये २६२ क्विंटल लाल तूरीला आज सर्वसाधारण...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सकाळच्या सत्रात आज लातूरच्या लाल तूरीला क्विंटलमागे सर्वोच्च दर मिळत असून इतर बाजारसमितीत साधारण चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले. लातूरमध्ये २६२ क्विंटल लाल तूरीला आज सर्वसाधारण १० हजार ४७५ रुपये भाव मिळत असून शेतकऱ्यांची तूर विक्रीला पसंती दाखवत आहेत.

नागपूरमध्येही १० हजाराहून अधिक भाव तूरीला मिळत आहे. अमरावतीत सर्वाधिक तूरीची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ९९६२ रुवयांचा भाव मिळत आहे.

जाणून घ्या कुठे काय भाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2024
अमरावतीलाल38319800101259962
छत्रपती संभाजीनगर---18740192508400
धुळेलाल15610091008500
जळगावलाल37958895889588
जालनालाल12890095009250
जालनापांढरा15900095009300
लातूरलाल262102001065010475
नागपूरलाल72190001041110058
परभणीलाल7900093009000
परभणीपांढरा8530091019025
यवतमाळलाल185914093489258
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5111

Web Title: Lal thuri of Latur is fetching the highest price per quintal today, how much the farmers are getting...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.