Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : 'या' बाजार समितीत उन्हाळा कांद्याला सर्वाधिक भाव? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : 'या' बाजार समितीत उन्हाळा कांद्याला सर्वाधिक भाव? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News 01 june 2024 todays Onion Market Price in market yards check here | Onion Bajarbhav : 'या' बाजार समितीत उन्हाळा कांद्याला सर्वाधिक भाव? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : 'या' बाजार समितीत उन्हाळा कांद्याला सर्वाधिक भाव? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 6 हजार 925 क्विंटल ची आवक झाली.

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 6 हजार 925 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Rate : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 6 हजार 925 क्विंटल ची आवक झाली. इतर दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले. कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.


आज 01 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1300 रुपये पासून 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर विटा या बाजार समिती सर्वाधिक 2350 रुपयांचा दर मिळाला. आज सोलापूर बाजार समितीत (Solapur Market yard) लाल कांद्याची 14 हजार क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. आज लाल कांद्याला सरासरी सर्व बाजार समिती 1300 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

तर आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार समिती 1750 रुपये, नाशिक बाजार समिती 1650 रुपये, लासलगाव बाजार समितीमध्ये 1950 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 02 हजार रुपये, चांदवड बाजार समितीत 1880 रुपये तर मनमाड बाजार समिती 1500 रुपयांचा दर झाला.

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/06/2024
अहमदनगरनं. १नग814160026001600
अहमदनगरनं. २नग730100015001500
अहमदनगरनं. ३नग95420010001000
अहमदनगरलोकलक्विंटल69110025001300
अहमदनगरउन्हाळीक्विंटल511820024001500
अकोला---क्विंटल35470017001400
अमरावतीलालक्विंटल51060020001300
चंद्रपुर---क्विंटल670140020001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल147160020001300
धाराशिवलालक्विंटल22140021001750
धुळेलालक्विंटल2250110021001800
जळगावलालक्विंटल681120719721727
कोल्हापूर---क्विंटल794970027001600
नागपूरलालक्विंटल1220150020001875
नागपूरपांढराक्विंटल1300160020001900
नाशिकउन्हाळीक्विंटल6535967721831832
पुणेलोकलक्विंटल899103321001633
पुणेलालक्विंटल39340024001500
सांगली---क्विंटल40200025002350
सांगलीलोकलक्विंटल358270027001700
साताराहालवाक्विंटल99150030003000
सोलापूरलोकलक्विंटल865024002210
सोलापूरलालक्विंटल1432910032001600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)106945

Web Title: Latest News 01 june 2024 todays Onion Market Price in market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.