Join us

Sorghum Market : मालदांडी घसरली, शाळू चकाकली, सांगलीत मिळाला सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 7:17 PM

आज देखील मालदांडी ज्वारीच्या दरात घसरण झाली असून शाळू ज्वारीने चांगला दर मिळवला आहे.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून दिवसभरात जवळपास 19 हजार 761 क्विंटल आवक झाली. तर आज देखील मालदांडी ज्वारीच्या दरात घसरण झाली असून शाळू ज्वारीने चांगला दर मिळवला आहे. आज ज्वारीला सरासरी 1900 रुपयांपासून ते 4200 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. 

02 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मागील काही दिवसांच्या तुलनेत आज ज्वारीची आवक वाढली. मालदांडी ज्वारीच्या दरात घसरण झाली असून आज 4050 रुपये दर मिळाला. तर बार्शी आणि करमाळा बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 04 हजार रुपयांचा दर मिळाला. तसेच मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी तब्बल 4200 रुपये दर मिळाला. 

विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून आवक होत असलेल्या वसंत ज्वारीला सरासरी 3900 रुपये दर कल्याण बाजारात मिळाला. तर आजच्या दिवसातील आणि ज्वारीच्या आतापर्यंतच्या हंगामातील सर्वाधिक 4350 रुपये दर शाळू ज्वारीला मिळाला. हा दर सांगली बाजार समितीत मिळाला. तुळजापूर बाजार समितीत  पांढऱ्या ज्वारीला सरासरी 3500 रुपये मिळाला. 

असे आहेत ज्वारीचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/04/2024
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल20190119011901
बार्शी---क्विंटल1750250045004000
बार्शी -वैराग---क्विंटल544250042753326
राहूरी -वांबोरी---क्विंटल8160036912500
भोकर---क्विंटल1208120812081
करमाळा---क्विंटल1016250051254000
सेलु---क्विंटल48190025812500
कुर्डवाडी---क्विंटल8310037003400
राहता---क्विंटल12194627552500
जळगावदादरक्विंटल843272534503125
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल85245527812651
अमळनेरदादरक्विंटल800256635003500
पाचोरादादरक्विंटल1500229027002461
अकोलाहायब्रीडक्विंटल135171525002200
जळगावहायब्रीडक्विंटल18217521752175
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल60220022502225
सांगलीहायब्रीडक्विंटल155318033003240
यवतमाळहायब्रीडक्विंटल11220024552327
चिखलीहायब्रीडक्विंटल22150026002050
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल380200022412241
मलकापूरहायब्रीडक्विंटल780190023502250
दिग्रसहायब्रीडक्विंटल35245026652565
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4200020002000
रावेरहायब्रीडक्विंटल1190019001900
तेल्हाराहायब्रीडक्विंटल140210024002360
दर्यापूरहायब्रीडक्विंटल300175030302445
अमरावतीलोकलक्विंटल61250028002650
मुंबईलोकलक्विंटल1272250056004200
मुदखेडलोकलक्विंटल10220022002200
सोलापूरमालदांडीक्विंटल43325536203455
पुणेमालदांडीक्विंटल681360045004050
बीडमालदांडीक्विंटल150170036802612
जिंतूरमालदांडीक्विंटल31230025012476
जामखेडमालदांडीक्विंटल752270043003500
परांडामालदांडीक्विंटल8275032802800
पाचोरापांढरीक्विंटल4500214022612211
औराद शहाजानीपांढरीक्विंटल36230030912695
मुरुमपांढरीक्विंटल135255144003475
तुळजापूरपांढरीक्विंटल115250040003500
उमरगापांढरीक्विंटल17250036103410
पाथरीपांढरीक्विंटल5260026502600
दुधणीपांढरीक्विंटल97300039603375
जालनाशाळूक्विंटल2886205045002800
सांगलीशाळूक्विंटल238350052004350
चिखलीशाळूक्विंटल16200025002250
परतूरशाळूक्विंटल7200025002300
देउळगाव राजाशाळूक्विंटल18220023762300
कल्याणवसंतक्विंटल3380040003900
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीसोलापूरसांगली