Join us

कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे ज्वारीचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 6:18 PM

आजच्या बाजार दर अहवालानुसार कुठल्या ज्वारीला चांगला भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

बाजारात नवीन ज्वारी येऊ लागल्याने जुन्या बाजरीला मिळणारा दर कमी होऊ लागला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीला जवळपास पाच ते सहा हजार क्विंटल इतका दर मिळत होता. आता मागील काही दिवसांच्या तुलनेत दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या दर अहवालानुसार लोकल ज्वारीला 2675 इतका बाजारभाव मिळाला आहे. 

आज 02 मार्च 2024 च्या बाजार दर अहवालानुसार बाजार समित्यांमध्ये लोकल, मालदांडी, शाळू, हायब्रीड, दादर, पांढरी, पिवळी, रब्बी अशा ज्वारीची आवक झाली. अमळनेर बाजार समितीत दादर या ज्वारीची सर्वाधिक 11 हजार क्विंटलची आवक झाली. त्याखालोखाल बार्शी बाजार समितीत ज्वारीची आवक झाली. आज सर्वाधिक बाजारभाव पुणे बाजार समितीत मालदांडी या वाणाला जवळपास 5 हजार 350 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर सर्वात कमी बाजारभाव अकोला बाजारसमितीत हायब्रीड वाणाला 1915 रुपयांचा मिळाला. तर पिवळ्या ज्वारीची केवळ 01 क्विंटल आवक किल्ले धाउर बाजार समितीत झाली. 

एकूणच वाणानुसार बाजारभाव पाहिला असता दादर वाणाला सरासरी 2500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर हायब्रीड वाणाला सरासरी 2355 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लोकल ज्वारीला 2600 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. मालदांडी वाणाला सरासरी प्रति क्विंटलला 3 हजार रुपये बाजारभाव मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. रब्बी ज्वारीला सरासरी 2200 रुपयांचा बाजारभाव मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2000 रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे सर्वाधिक बाजारभाव हा सद्यस्थितीत मालदांडी ज्वारीला मिळत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत राज्यातील ज्वारीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2024
बार्शी---क्विंटल1748280050004500
बार्शी -वैराग---क्विंटल221250041514003
राहूरी -वांबोरी---क्विंटल18140027002500
राहता---क्विंटल5237623762376
देवणी---क्विंटल12300033503175
जळगावदादरक्विंटल919240033002850
जलगाव - मसावतदादरक्विंटल56202525502500
चोपडादादरक्विंटल250215131522826
अमळनेरदादरक्विंटल11000320037013701
अकोलाहायब्रीडक्विंटल3191519151915
धुळेहायब्रीडक्विंटल146190019601960
सांगलीहायब्रीडक्विंटल228318035003340
नागपूरहायब्रीडक्विंटल3340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल250200023752375
मलकापूरहायब्रीडक्विंटल115205523652355
शेवगावहायब्रीडक्विंटल5200020002000
रावेरहायब्रीडक्विंटल4205123502051
धरणगावहायब्रीडक्विंटल100224627612462
अमरावतीलोकलक्विंटल3250028502675
हिंगोलीलोकलक्विंटल85220035252862
पुणेमालदांडीक्विंटल662500057005350
जामखेडमालदांडीक्विंटल853250040003250
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल40150027752112
पाथर्डीमालदांडीक्विंटल15200028002300
वडूजमालदांडीक्विंटल200360038003700
मालेगावपांढरीक्विंटल55210324512200
औराद शहाजानीपांढरीक्विंटल5210032002650
मुरुमपांढरीक्विंटल113250043503425
तुळजापूरपांढरीक्विंटल75250035003000
दुधणीपांढरीक्विंटल72235033802850
किल्ले धारुरपिवळीक्विंटल1370137013701
माजलगावरब्बीक्विंटल144210027512400
पैठणरब्बीक्विंटल28209121712121
गेवराईरब्बीक्विंटल36140026902200
किल्ले धारुररब्बीक्विंटल3220024712471
सांगलीशाळूक्विंटल308350050004250
चिखलीशाळूक्विंटल12180022002000
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल143202035532786
परतूरशाळूक्विंटल26160022001960
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीसोलापूर