Lokmat Agro >बाजारहाट > कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

Latest News 02 march 2024 todays soyabean market rate in maharashtra bajar samiti | कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे जेरीस आणले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे जेरीस आणले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे जेरीस आणले आहे. हमीभावापेक्षा कमीच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. काही थोड्या बाजारसमित्यामध्ये समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या बाजार दर अहवालानुसार सोयाबीनला सरासरी 4100 रुपये बाजारभाव मिळाला. त्यामुळे हा बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच असल्याचे चित्र आहे. 

आज 02 मार्च 2024 च्या पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज 33 बाजार समित्यांमध्ये लोकल, पांढरा, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. तर कालच्याप्रमाणे आजही लातूर बाजार समितीत सर्वाधिक 18 हजार 490 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वात कमी आवक ही राहता बाजार समितीत पाहायला मिळाली. केवळ एक क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर यात लोकल सोयाबीनला अमरावती बाजार समितीत प्रति क्विंटलला 4287 रुपये बाजारभाव मिळाला. लासलगाव - निफाडबाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला सरासरी 4335 रुपये बाजार मिळाला. अकोला बाजार समितीत 4300 रुपये बाजारभाव मिळाला.  

दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मेहकर बाजार समितीत लोकल सोयाबीनला 4550 रुपयांचा बाजारभाव मिळाला. वरोरा-खांबाडा बाजार समितीत सर्वत कमी 3100 रुपये बाजारभाव पिवळा सोयाबीनला मिळाला. दरम्यान आज कुठल्याच बाजार समितीतमध्ये सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. शिवाय सर्वच बाजार समित्यांमध्ये हमीभावानजीक बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे आजच्या बाजारभावामुळे देखील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

असे आहेत राज्यातील सोयाबीनचे दर 
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल170300044004350
बार्शी---क्विंटल275445045004450
माजलगाव---क्विंटल298400044224375
राहूरी -वांबोरी---क्विंटल4429042904290
तुळजापूर---क्विंटल80442544254425
राहता---क्विंटल1430043004300
अमरावतीलोकलक्विंटल2835425043254287
नागपूरलोकलक्विंटल236406042004165
अमळनेरलोकलक्विंटल8400042004200
हिंगोलीलोकलक्विंटल600405044004225
कोपरगावलोकलक्विंटल26410043944341
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल7347543493912
मेहकरलोकलक्विंटल640400044404200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल85370043584335
लातूरपिवळाक्विंटल18490445146604550
अकोलापिवळाक्विंटल3291417044004300
मालेगावपिवळाक्विंटल4424043364300
वाशीमपिवळाक्विंटल2400420043604250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400044004200
भोकरदनपिवळाक्विंटल34425043504300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल120420043204260
जिंतूरपिवळाक्विंटल54420043704325
मलकापूरपिवळाक्विंटल96406543654240
जामखेडपिवळाक्विंटल25400043004150
गेवराईपिवळाक्विंटल11431643664330
वरोरापिवळाक्विंटल174355142404000
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल18200041003900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल28270039503100
औराद शहाजानीपिवळाक्विंटल329448045004490
नेर परसोपंतपिवळाक्विंटल225300044204198
बाभुळगावपिवळाक्विंटल330390044004250
देवणीपिवळाक्विंटल43451745904553
बोरीपिवळाक्विंटल68400043754190

Web Title: Latest News 02 march 2024 todays soyabean market rate in maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.