Lokmat Agro >बाजारहाट > लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर 

लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर 

Latest News 02 March 2024 Todays Tur Market Price In maharashtra | लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर 

लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर 

इतर पिकांच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक असल्याचे बोललं जात आहे.

इतर पिकांच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक असल्याचे बोललं जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

इतर पिकांच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक असल्याचे बोललं जात आहे. सुरवातीच्या वेळी तूर दहा हजार पार गेली होती. सद्यस्थितीत यात काहीसा बदल असून नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तुरीला सरासरी 9500 रुपये बाजारभाव मिळाला आहे. 

आज 02 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समित्यांमध्ये गज्जर, हायब्रीड, लाल, नं. १    , लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. अमरावती बाजार समितीमध्ये सर्वाधिक 3435 क्विंटलची आवक झाली. त्यामध्ये कारंजा, बाभुळगाव, लातूर, अकोला, नागपूर, मलकापूर, मेहकर आदी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील समाधानकारक तुरीची आवक झाली होती. तर लासलगाव - विंचूर, राहता, राहूरी -वांबोरी, रावेर बाजार समितीमध्ये अनुक्रमे केवळ 2 क्विंटल तुरीची आवक झाली होती. लातूर बाजार समितीमध्ये लाल तुरीला आणि औराद शहाजानी बाजात समितीमध्ये पांढरा तुरीला आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे 10 हजार 200 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

दरम्यान सरासरी 7730 रुपये म्हणजे सर्वात कमी बाजारभाव हा राहता बाजार समितीमध्ये मिळाला. तर आज केवळ तीन बाजार समितीमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. एकूणच काही निवडक बाजार समित्यामध्येच तुरीची आवक होताना दिसत येत असून काही बाजार समित्यांमध्ये आवक देखील हात असून बाजारभाव देखील मिळत असल्याचे चित्र आहे. 

असे आहेत आजचे तुरीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल2800088008500
बार्शी -वैराग---क्विंटल8850095258600
राहूरी -वांबोरी---क्विंटल2930093009300
पैठण---क्विंटल25780093369000
भोकर---क्विंटल6552692057366
कारंजा---क्विंटल12508700103309650
राहता---क्विंटल2773077307730
देवणी---क्विंटल8100511015010100
हिंगोलीगज्जरक्विंटल3509330103009815
मुरुमगज्जरक्विंटल699800101009950
बाभुळगावहायब्रीडक्विंटल8528900100009400
सोलापूरलालक्विंटल4942096509420
लातूरलालक्विंटल267597001054110200
अकोलालालक्विंटल17887000104709500
अमरावतीलालक्विंटल34359250100009625
धुळेलालक्विंटल15520093008405
मालेगावलालक्विंटल39660096029500
चोपडालालक्विंटल40840097999000
आर्वीलालक्विंटल4108800100009700
नागपूरलालक्विंटल30358500102929844
वाशीम - अनसींगलालक्विंटल300920096009500
अमळनेरलालक्विंटल20800090009000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल97910097009400
जिंतूरलालक्विंटल17925096009300
मलकापूरलालक्विंटल12608850105259450
रावेरलालक्विंटल2860090008600
परतूरलालक्विंटल98860094509250
मेहकरलालक्विंटल850850098009400
वरोरालालक्विंटल56860092008900
वरोरा-शेगावलालक्विंटल6850089008700
वरोरा-खांबाडालालक्विंटल20810090008400
औराद शहाजानीलालक्विंटल38100001030010150
मुखेडलालक्विंटल8970098009700
पालमलालक्विंटल40955195519551
नेर परसोपंतलालक्विंटल59760096008872
भंडारालालक्विंटल7890090009000
दुधणीलालक्विंटल5229200104009800
उमरेडलोकलक्विंटल148850097109000
येवलानं. १क्विंटल5732588018500
बार्शीपांढराक्विंटल70970097009700
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल56700090008000
माजलगावपांढराक्विंटल84800098719700
भोकरदनपांढराक्विंटल13900097009300
जामखेडपांढराक्विंटल30900095009250
शेवगावपांढराक्विंटल13500093009300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल8650090009000
गेवराईपांढराक्विंटल110650095759000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल30630094607850
परतूरपांढराक्विंटल25878091009000
औराद शहाजानीपांढराक्विंटल73100001040010200

Web Title: Latest News 02 March 2024 Todays Tur Market Price In maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.