Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

Latest News 03 april 2024 todays onion market price in nashik and maharashtra | Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूरसह मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली.

सोलापूरसह मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 01 लाख 27 हजार क्विंटल कांद्याची  मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्याची आवक घटत असल्याचे चित्र आहे. काल देखील इतकीच कांदा आवक झाल्याचे पाहायला मिळाले. आज लाल कांद्याला सरासरी 800 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 900 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत भाव मिळाला. 

आज 03 एप्रिल रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सोलापूर बाजार  सर्वाधिक 25 हजार 545 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी 1300 रुपये दर मिळाला. त्याखालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीमध्ये आज देखील लाल-उन्हाळ कांद्याची आवक झाली नाही. धुळे आणि भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत लाल कांद्याला केवळ 900 रुपये दर मिळाला. 

लतर आज अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 20 हजार 906 क्विंटल आवक झाली. याठिकाणी सरासरी 1350 रुपये दर मिळाला.  नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1375 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर पैठण बाजार समितीत केवळ सरासरी 900 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारसमितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1475 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/04/2024
अकलुज---क्विंटल38030017001100
कोल्हापूर---क्विंटल599870019001300
जालना---क्विंटल61520016001000
अकोला---क्विंटल660100016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल181350016001050
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1012130020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11873120017001450
खेड-चाकण---क्विंटल10000120017001500
सातारा---क्विंटल272100015001250
हिंगणा---क्विंटल4180018001800
कराडहालवाक्विंटल99100017001700
सोलापूरलालक्विंटल2554520020001300
बारामतीलालक्विंटल71730014501100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल37840018001100
धुळेलालक्विंटल25310015801400
धाराशिवलालक्विंटल25100017001350
नागपूरलालक्विंटल3000100015001375
इंदापूरलालक्विंटल2431501400800
साक्रीलालक्विंटल805045514001250
भुसावळलालक्विंटल27110015001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल494640018001100
पुणेलोकलक्विंटल1330660016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13130015001400
पुणे-मांजरीलोकलक्विंटल78130017001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2400115013001200
वाईलोकलक्विंटल1870015001100
कामठीलोकलक्विंटल6150025002000
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
नागपूरपांढराक्विंटल2040110016001475
नाशिकउन्हाळीक्विंटल303570016501375
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल965070015511400
पैठणउन्हाळीक्विंटल5702501450900
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल471320018001400
पारनेरउन्हाळीक्विंटल1619330017001300

Web Title: Latest News 03 april 2024 todays onion market price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.