Join us

Sorghum Market : शाळू, लोकल, मालदांडी ज्वारीला मिळतोय सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 8:00 PM

सांगली, पुणे, बार्शी, करमाळा, अमळनेर, नागपूर, मुंबई, उल्हासनगर, तुळजापूर आदी बाजार समित्यांमध्ये ज्वारीला चांगला भाव मिळतो आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये लोकल, हायब्रीड, दादर, पांढरी, शाळू रब्बी आणि मालदांडी ज्वारीची आवक होत आहे. आज जवळपास 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1950 रुपयापासून ते 4250 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच आज हायब्रीड ज्वारीसह पांढऱ्या ज्वारीची आवक वाढल्याचे दिसून आले. 

आज 03 एप्रिल रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज अमळनेर बाजार समितीत हायब्रिड ज्वारीची सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक झाली. त्यानंतर सर्वसाधारण, दादर, पांढरी आणि शाळू ज्वारीची सर्वाधिक आवक झाली. बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 4 हजार रुपयांचा सरासरी भाव मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2480 रुपयापासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 1950 रुपयापासून ते 3351 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

लोकल ज्वारीला सरासरी 2251 रुपयापासून ते 4250 रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला आज 4200 रुपये दर मिळाला. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज भाव वाढल्याचे दिसून आले. तर मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजार समितीत 3460 रुपये दर मिळाला. लोकल ज्वारीला सरासरी 2180 रुपयापासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/04/2024
दोंडाईचा---क्विंटल334165122002100
बार्शी---क्विंटल1890250046004000
राहूरी -वांबोरी---क्विंटल5160027522100
करमाळा---क्विंटल279290045253500
देवणी---क्विंटल1270027002700
धुळेदादरक्विंटल98208027052580
जळगावदादरक्विंटल472270032503050
जलगाव - मसावतदादरक्विंटल41245025202480
दोंडाईचादादरक्विंटल133200027992600
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल25230028012655
अमळनेरदादरक्विंटल2000300035003500
पाचोरादादरक्विंटल650230029632651
अकोलाहायब्रीडक्विंटल139182526052020
धुळेहायब्रीडक्विंटल663200022002150
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल177215022502200
सांगलीहायब्रीडक्विंटल270318034503315
चिखलीहायब्रीडक्विंटल30180021001950
नागपूरहायब्रीडक्विंटल23340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500210022652265
दिग्रसहायब्रीडक्विंटल31221024252375
रावेरहायब्रीडक्विंटल20233523352335
जळकोटहायब्रीडक्विंटल142307535753351
अमरावतीलोकलक्विंटल67250028002650
मुंबईलोकलक्विंटल792250056004200
कोपरगावलोकलक्विंटल17150025252251
उल्हासनगरलोकलक्विंटल110400045004250
सोलापूरमालदांडीक्विंटल91323035853460
पुणेमालदांडीक्विंटल683380046004200
परांडामालदांडीक्विंटल25275033003200
चाळीसगावपांढरीक्विंटल800205022142180
पाचोरापांढरीक्विंटल2300216122752221
चाकूरपांढरीक्विंटल6200127002360
मुरुमपांढरीक्विंटल48225044003325
तुळजापूरपांढरीक्विंटल115260040003500
उमरगापांढरीक्विंटल7220035003400
पाथरीपांढरीक्विंटल12202627002400
दुधणीपांढरीक्विंटल114210038303000
माजलगावरब्बीक्विंटल413170032502625
पैठणरब्बीक्विंटल3195019501950
गेवराईरब्बीक्विंटल74190033512700
जालनाशाळूक्विंटल2298180045002700
सांगलीशाळूक्विंटल225350050004250
चिखलीशाळूक्विंटल15200024002200
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल61200025002250
परतूरशाळूक्विंटल10190021002000
देउळगाव राजाशाळूक्विंटल17200021502100
तासगावशाळूक्विंटल20325034203360
टॅग्स :शेतीमार्केट यार्डसोलापूरसांगलीशेती क्षेत्र