Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

Latest News 03 April 2024 todays Wheat Market Price In maharashtra market yard | Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली.

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

गहू काढणीला वेग आला असून त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढू लागली आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. यात सर्वाधिक लोकल गव्हाची सर्वाधिक आवक झाली. आज गव्हाला सरासरी 2000 रुपयापासून ते 4800 रुपयापर्यंत दर मिळाला. आज शरबती आणि लोकल गव्हाला सर्वाधिक भाव मिळाला. 

आज 03 एप्रिल रोजी पणन मंडळाच्या माहितीनुसार आज मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 5825 क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. त्या खालोखाल कारंजा बाजार समितीत सर्वसाधारण गव्हाची 4000 क्विंटल आवक झाली. लासलगाव विंचूर बाजार समितीत दाखल झालेल्या सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2550 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत 147 गव्हाला सरासरी 2730 रुपये दर मिळाला. 

तसेच वाशीम बाजार समितीत 2189 गव्हाला सरासरी 2500 रुपये दर मिळाला. एकट्या सिल्लोड बाजार समितीत दाखल झालेल्या अर्जुन गव्हाला सरासरी 2650 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत दाखल झालेल्या बन्सी गव्हाला सरासरी 2609 रुपये दर मिळाला. सर्वाधिक आवक झालेल्या लोकल गव्हाला सरासरी 2000 रुपयापासून ते  4550 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

माजलगाव बाजार समितीत दाखल झालेल्या पिवळ्या गव्हाला सरासरी 2841 रुपये दर मिळाला. पुणे आणि सोलापूर बाजार समितीत शरबती गव्हाला अनुक्रमे 4800 रुपये आणि 3015 रुपये दर मिळाला. 

असे आहेत गव्हाचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/04/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल460210027502550
शहादा---क्विंटल1050227127422561
दोंडाईचा---क्विंटल1973200029002790
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल75256227512682
राहूरी -वांबोरी---क्विंटल34234526812476
पाचोरा---क्विंटल575245132002811
कारंजा---क्विंटल4000220027102515
सावनेर---क्विंटल116222927002500
करमाळा---क्विंटल5285130002851
पालघर (बेवूर)---क्विंटल30307530753075
मानोरा---क्विंटल69224124112326
राहता---क्विंटल57217326262325
जळगाव१४७क्विंटल87246028002730
जलगाव - मसावत१४७क्विंटल22275027502750
वाशीम२१८९क्विंटल600230026502500
शेवगाव२१८९क्विंटल126250027002500
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल27230025002500
घणसावंगी२१८९क्विंटल70250028002600
सिल्लोडअर्जुनक्विंटल68260027002650
पैठणबन्सीक्विंटल207225028512609
अकोलालोकलक्विंटल430194532102680
अमरावतीलोकलक्विंटल1650245027002575
धुळेलोकलक्विंटल358231534052850
सांगलीलोकलक्विंटल490310040003550
यवतमाळलोकलक्विंटल82229023702330
चिखलीलोकलक्विंटल110210028512476
नागपूरलोकलक्विंटल1000210023722304
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल18200030002500
हिंगणघाटलोकलक्विंटल352200028002500
मुंबईलोकलक्विंटल5825260065004550
अमळनेरलोकलक्विंटल3500250028772877
चाळीसगावलोकलक्विंटल40215127002401
वर्धालोकलक्विंटल453227527002500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल800222528352555
दिग्रसलोकलक्विंटल75221030052785
कोपरगावलोकलक्विंटल48230028512589
रावेरलोकलक्विंटल7230026652450
गेवराईलोकलक्विंटल311220030512650
चांदूर बझारलोकलक्विंटल255235026002460
देउळगाव राजालोकलक्विंटल20200028502300
उल्हासनगरलोकलक्विंटल770300034003200
साक्रीलोकलक्विंटल3222222222222
तासगावलोकलक्विंटल25295032603170
परांडालोकलक्विंटल4198030002000
पाथरीलोकलक्विंटल30180027502251
काटोललोकलक्विंटल14170023602200
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल395210027002600
जालनानं. ३क्विंटल269198031502425
माजलगावपिवळाक्विंटल102225031742841
उमरखेडपिवळाक्विंटल150210023002200
सोलापूरशरबतीक्विंटल1098252539953015
पुणेशरबतीक्विंटल428440052004800
नागपूरशरबतीक्विंटल1239310035003400
कल्याणशरबतीक्विंटल3250029002700

Web Title: Latest News 03 April 2024 todays Wheat Market Price In maharashtra market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.