Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

Latest News 04 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 12 हजार क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी...

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 12 हजार क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी...

शेअर :

Join us
Join usNext

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 12 हजार क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1500 रुपये ते 4800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज देखील मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 4 हजार 800 रुपयांचा दर मिळाला. तसेच आज पांढऱ्या ज्वारीची 3 हजार क्विंटलहून अधिक आवक झाल्याचे दिसून आले. 

आज 04 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1872 रुपये ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर दादर  ज्वारीला सरासरी 1950 रुपये ते 3000 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 2000 रुपयापासून ते  3350 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात या ज्वारीच्या दरात घसरण झाली. 

तर अमरावती बाजारात लोकल ज्वारीला सरासरी 2500 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात मालदांडी ज्वारीला 2990 रुपये, पाथर्डी बाजारात 2700 रुपये, पाथर्डी बाजारात 2700 रुपये दर मिळाला. बाजारात पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2131 रुपये ते 3050 रुपये दर मिळाला. तर पैठण बाजारात सरासरी 2600 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/05/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल16200030002500
भोकर---क्विंटल2211021102110
कारंजा---क्विंटल50183025802020
राहता---क्विंटल7187218721872
देवणी---क्विंटल2200020002000
धुळेदादरक्विंटल13204126882450
जळगावदादरक्विंटल16281030502810
अमळनेरदादरक्विंटल450250030003000
पाचोरादादरक्विंटल700230026702421
लोणारदादरक्विंटल20150024001950
अकोलाहायब्रीडक्विंटल352190021002000
धुळेहायब्रीडक्विंटल429197521552092
जळगावहायब्रीडक्विंटल11200020002000
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल136205021002075
चिखलीहायब्रीडक्विंटल12140016001500
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
अमळनेरहायब्रीडक्विंटल1500215024002400
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल75206022402131
मलकापूरहायब्रीडक्विंटल1280188021712000
अहमहपूरहायब्रीडक्विंटल3185018501850
अमरावतीलोकलक्विंटल49225027502500
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल26220126812325
सोलापूरमालदांडीक्विंटल24220032052990
पुणेमालदांडीक्विंटल693420054004800
जामखेडमालदांडीक्विंटल470300042003600
पाथर्डीमालदांडीक्विंटल10200030002700
वडूजमालदांडीक्विंटल250360037003650
मालेगावपांढरीक्विंटल100254027012626
पाचोरापांढरीक्विंटल3000206022402131
चाकूरपांढरीक्विंटल11183334002670
तुळजापूरपांढरीक्विंटल95250035003000
उमरगापांढरीक्विंटल6200033003000
दुधणीपांढरीक्विंटल141230037553050
पैठणरब्बीक्विंटल25188043002600
गेवराईरब्बीक्विंटल63183130932500
जालनाशाळूक्विंटल2190190041003000
चिखलीशाळूक्विंटल15200025002250
परतूरशाळूक्विंटल22190022502100
देउळगाव राजाशाळूक्विंटल28200024802300

Web Title: Latest News 04 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.