Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : निर्यात खुली झाली, राज्यभरात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : निर्यात खुली झाली, राज्यभरात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news 04 may 2024 todays summer onion price in maharashtra market yards | Onion Market : निर्यात खुली झाली, राज्यभरात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : निर्यात खुली झाली, राज्यभरात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाख कांद्याची आवक झाली. तर बाजारभाव देखील..

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाख कांद्याची आवक झाली. तर बाजारभाव देखील..

शेअर :

Join us
Join usNext

आज अनेक दिवसांच्या मागणींनंतर केंद्र सरकारने काही अटी शर्तींवर कांदा निर्यात खुली करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज कांद्याचे भाव देखील वाढल्याचे दिसून आले. आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाख कांद्याची आवक झाली. तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा दर मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी सरासरी 1200 रुपये ते 1750 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 04 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात अहमदनगर 39 हजार क्विंटल, नाशिक 65 हजार क्विंटल, तर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 22 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर हलवा कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सरासरी 1150 रुपये ते 1750 रुपये दर मिळाला. साक्री बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर आज उन्हाळ कांद्याला अहमदनगर बाजारात सरासरी 1650 रुपये, येवला बाजारात 1700 रुपये, नाशिक बाजारात सरासरी 1600 रुपये, लासलगाव - निफाड बाजारात 1950 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2100 रुपये असा दर मिळाला. एकूणच मागील काही दिवसाचा बाजारभाव बघता आज सहा ते सात रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/05/2024
कोल्हापूर---क्विंटल484470023001400
अकोला---क्विंटल41780015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल291100018001500
कराडहालवाक्विंटल150100013001300
सोलापूरलालक्विंटल2247010025001300
बारामतीलालक्विंटल47530118001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51950022001350
धुळेलालक्विंटल151410012701150
जळगावलालक्विंटल153240017501075
नागपूरलालक्विंटल1240100015001375
इंदापूरलालक्विंटल99420020001300
पेनलालक्विंटल258240026002400
साक्रीलालक्विंटल5650105020401750
भुसावळलालक्विंटल28100015001300
हिंगणालालक्विंटल4160020002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4285001400950
जामखेडलोकलक्विंटल120020023001250
मंगळवेढालोकलक्विंटल1730015101200
शेवगावनं. १नग1130150023001500
शेवगावनं. २नग123090014001400
शेवगावनं. ३नग658300800800
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2540330023001650
येवलाउन्हाळीक्विंटल600050020151700
नाशिकउन्हाळीक्विंटल3195100022001600
लासलगावउन्हाळीक्विंटल420480125512000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5400100024011950
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल8700100024522250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल126250020001850
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल182220020001100
चांदवडउन्हाळीक्विंटल5700100025712000
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल1231440023001400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2397580023912100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल7240100019151700

Web Title: Latest news 04 may 2024 todays summer onion price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.