Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

Latest News 05 april 2024 todays sorghum market price in maharashtra | Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये ज्वारीची 19 हजार क्विंटल आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये ज्वारीची 19 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 19 हजार क्विंटल आवक झाली. यात पांढरी आणि हायब्रीड ज्वारीची सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून आले. आज सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक अमळनेर, चाळीसगाव आणि पाचोरा बाजार समितीत झाली. आज ज्वारीला सरासरी 1900 रुपयापासून ते 4200 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज 05 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ज्वारीची आवक घटल्याचे दिसून आले. दोन दिवस 25 हजार क्विंटलपर्यंत आवक पोहोचली होती. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1801 रुपयांपासून 4 हजार रुपयापर्यंत दर मिळाला. यात बार्शी आणि करमाळा बाजार समितीत सर्वाधिक 4 हजार रुपयांचा दर मिळाला. आज दादर ज्वारीला देखील चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

हायब्रीड ज्वारीला आज सरासरी 1800 रुपयापासून ते 3400 रुपयापर्यंत दर मिळाला. लोकल ज्वारीला 2350 रुपये ते 4200 रुपये दर मिळाला. मालदांडी ज्वारीला सरासरी 2801 रुपये ते 4150 रुपयांचा दर मिळाला. पांढरी ज्वारीला सरासरी 2151 रुपयापासून ते 3438 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे दर 
 

शेतमाल : ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2024
दोंडाईचा---क्विंटल302190021272100
बार्शी---क्विंटल932250049004000
बार्शी -वैराग---क्विंटल465230142403410
राहूरी -वांबोरी---क्विंटल10140038752200
संगमनेर---क्विंटल8200020002000
भोकर---क्विंटल1180118011801
करमाळा---क्विंटल636320047004000
राहता---क्विंटल3193119311931
धुळेदादरक्विंटल43212027012585
जळगावदादरक्विंटल435275035803300
जलगाव - मसावतदादरक्विंटल62232528452550
शहादादादरक्विंटल77275330302772
दोंडाईचादादरक्विंटल281220029002800
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल63229726002382
अमळनेरदादरक्विंटल1000325041064106
पाचोरादादरक्विंटल1200229127702531
अकोलाहायब्रीडक्विंटल112220024852345
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल16225022502250
सांगलीहायब्रीडक्विंटल125318035003340
चिखलीहायब्रीडक्विंटल16150021001800
नागपूरहायब्रीडक्विंटल7330036003525
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500204022652265
मलकापूरहायब्रीडक्विंटल755190525512020
दिग्रसहायब्रीडक्विंटल5255025502550
शेवगावहायब्रीडक्विंटल11190030003000
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4300030003000
हिमायतनगरहायब्रीडक्विंटल75180020001900
जळकोटहायब्रीडक्विंटल107311136513400
अमरावतीलोकलक्विंटल45250028002650
मुंबईलोकलक्विंटल1026250056004200
मुदखेडलोकलक्विंटल6225025002350
सोलापूरमालदांडीक्विंटल72325038103555
पुणेमालदांडीक्विंटल689360047004150
बीडमालदांडीक्विंटल190193434312801
जिंतूरमालदांडीक्विंटल25170024702400
जामखेडमालदांडीक्विंटल796250045003500
मोहोळमालदांडीक्विंटल40300033003200
धुळेपांढरीक्विंटल650202522202160
चाळीसगावपांढरीक्विंटल2500210022252181
पाचोरापांढरीक्विंटल2700205022832151
औसापांढरीक्विंटल32225230012702
औराद शहाजानीपांढरीक्विंटल3270031502925
मुरुमपांढरीक्विंटल85240044763438
तुळजापूरपांढरीक्विंटल155250038003200
उमरगापांढरीक्विंटल2305035803250
पाथरीपांढरीक्विंटल6225027002500
दुधणीपांढरीक्विंटल84210037053050
किल्ले धारुरपिवळीक्विंटल21250039003740
माजलगावरब्बीक्विंटल513200031313000
पैठणरब्बीक्विंटल32199134002500
गेवराईरब्बीक्विंटल98180035002550
किल्ले धारुररब्बीक्विंटल38250028512770
सांगलीशाळूक्विंटल815350050004250
चिखलीशाळूक्विंटल24180024502125
परतूरशाळूक्विंटल10200022502100
देउळगाव राजाशाळूक्विंटल18200021502100
तासगावशाळूक्विंटल22325033703310
मंठाशाळूक्विंटल50160025512351

Web Title: Latest News 05 april 2024 todays sorghum market price in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.