Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

Latest News 05 april Todays Onion Market Price In maharashtra market yards | Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे.

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सव्वा लाख क्विंटल कांदा दाखल झाला. तर कालपर्यंत दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत होती. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज 05 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक 25 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी 1200 रुपये दर मिळाला. त्या खालोखाल पुणे बाजार समितीत लोकल आणि लासलगाव - विंचूरसह सिन्नर- नांदूर शिंगोटे, पारनेर बाजार समितीत सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली. 

लाल कांद्याला सरासरी  900 रुपयापासून ते 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला. नव्याने सुरु झालेल्या नंदुरबार बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1275 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला 1100 रुपये दर मिळाला. लासलगाव - विंचूर    बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. पारनेर बाजार समितीत 1350 रुपये दर मिळाला. तर सिन्नर-नांदूरशिंगोटे बाजार समिती उन्हाळ कांद्याला सरासरी 1550 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांदा दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/04/2024
कोल्हापूर---क्विंटल464560018001200
अकोला---क्विंटल522100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11345110016001350
खेड-चाकण---क्विंटल150120017001500
दौंड-केडगाव---क्विंटल614850018001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8320100018101500
सोलापूरलालक्विंटल2586015019001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल40840018001100
धुळेलालक्विंटल182020014401200
जळगावलालक्विंटल17804501327900
धाराशिवलालक्विंटल27110013001200
नंदूरबारलालक्विंटल1589110013301275
पाथर्डीलालक्विंटल11920015001000
भुसावळलालक्विंटल34100015001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल423440018001100
पुणेलोकलक्विंटल1579160016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल26120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल4035001200850
वाईलोकलक्विंटल1870015001100
मंगळवेढालोकलक्विंटल1640015101110
कामठीलोकलक्विंटल26150025002000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1150060015001400
सिन्नर- नांदूर शिंगोटेउन्हाळीक्विंटल1050040017501550
पारनेरउन्हाळीक्विंटल1142440018001350
राहताउन्हाळीक्विंटल151420016001150

Web Title: Latest News 05 april Todays Onion Market Price In maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.