Lokmat Agro >बाजारहाट > टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest news 05 feb 2024 Todays Tomato Market Price in Maharashtra | टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

टोमॅटोचे पीक महत्वाचे मानले जात असून यंदा या पिकालाही शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

टोमॅटोचे पीक महत्वाचे मानले जात असून यंदा या पिकालाही शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

टोमॅटोचे पीक महत्वाचे मानले जात असून यंदा या पिकालाही शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आजच्या बाजारभाव अहवालानुसार टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2200 रुपये दर मिळाला. म्हणजेच साधारण स्थानिक बाजारपेठांचा विचार केला तर सरासरी 22 रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विक्री झाला आहे. 

आज 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कोल्हापूर बाजार समितीत 140 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 2200 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 92 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पुणे बाजार समितीत 1467 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. नागपूर बाजार समितीत 1200 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2000 रुपये तर सरासरी 2375 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. सोलापूर बाजार समितीत सर्वात कमी दर मिळाला. या बाजार समितीत 111 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. तर सर्वाधिक 4100 रुपयांचा दर पनवेल बाजार समितीत मिळाला. 

आजचे राज्यभरातील टोमॅटोचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/02/2024
कोल्हापूर---क्विंटल14050040002200
अहमदनगर---क्विंटल165100030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल92140036002500
श्रीरामपूर---क्विंटल39170027002400
सातारा---क्विंटल51200030002500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल520030001500
कल्याणहायब्रीडक्विंटल3260032002950
अकलुजलोकलक्विंटल25150027002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल138150020001750
पुणेलोकलक्विंटल1467150030002250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9250030002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल410200030002500
नागपूरलोकलक्विंटल1200200025002375
वाईलोकलक्विंटल70200035002600
मंगळवेढालोकलक्विंटल9860025002000
कामठीलोकलक्विंटल28150025002000
पनवेलनं. १क्विंटल856400042004100
मुंबईनं. १क्विंटल2902300036003300
सोलापूरवैशालीक्विंटल11130022001200
जळगाववैशालीक्विंटल65150022501800
कराडवैशालीक्विंटल69200025002500

 

Web Title: Latest news 05 feb 2024 Todays Tomato Market Price in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.