Join us

Jawar Bajarbhav : हायब्रीड ज्वारीला मिळतोय कमी दर, कुठली ज्वारी भाव खातेय? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 8:10 PM

Jawar Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 4 हजार 700 क्विंटलची. झाली. बाजारभाव पाहुयात..

Jawar Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची Jawar Market) 4 हजार 700 क्विंटलची. झाली. यात मालदांडीज्वारीची सर्वाधिक 700 हुन अधिक क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी  1800 रुपयांपासून ते 5 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2200 पासून ते 3500 रुपये पर्यंत दर मिळाला. तर आज दादर ज्वारीची अमळनेर बाजार समितीत Amalner Market) सर्वाधिक आवक झाली. या बाजार समितीत दादर ज्वारीला 3151 रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी दर 1900 रुपयांपासून ते 03 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला 1800 रुपयांपासून ते  2200 पर्यंत सरासरी दर मिळाला. या ज्वारीला सर्वात कमी दर मिळत असल्याचं चित्र आहे.

त्यानंतर आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजार समितीत (Solapur) 2500 रुपये, पुणे बाजार समितीत 05 हजार 100 रुपये, बीड बाजार समितीत 2194 रुपये, नांदगाव बाजार समिती 2250 रुपये असा दर मिळाला. त्यानंतर पांढऱ्या ज्वारीला मालेगाव बाजार समितीत 22 रुपयांचा दर मिळाला तर सरासरी दर हा 02 हजार रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत मिळाला. त्यानंतर रब्बी, पिवळी आणि शाळेत ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

पाहुयात आजचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/06/2024
अहमदनगर---क्विंटल3192825012350
अहमदनगरहायब्रीडक्विंटल16220026002200
अकोलालोकलक्विंटल70181521752005
अकोलाहायब्रीडक्विंटल169190021202040
अमरावतीलोकलक्विंटल141180019001850
अमरावतीहायब्रीडक्विंटल56220024002250
बीडमालदांडीक्विंटल40174026612194
बीडरब्बीक्विंटल502200031822575
बुलढाणाहायब्रीडक्विंटल77165021001875
बुलढाणादादरक्विंटल15150023001900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल12198524852200
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल44207626912370
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल4215121512151
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल8213022002165
धाराशिवपांढरीक्विंटल79205132012801
धुळे---क्विंटल28210022252171
धुळेपांढरीक्विंटल83195022272200
धुळेदादरक्विंटल96227028012532
जळगावलोकलक्विंटल60200123412100
जळगावहायब्रीडक्विंटल300222522882288
जळगावपांढरीक्विंटल220210022702212
जळगावदादरक्विंटल255238428042677
जालनामालदांडीक्विंटल67187627002400
जालनाशाळूक्विंटल30190022902100
लातूरहायब्रीडक्विंटल107190123522045
लातूरपिवळीक्विंटल4280135003150
लातूरपांढरीक्विंटल19200027002300
मंबईलोकलक्विंटल713250049004000
नंदुरबार---क्विंटल54212522602141
नंदुरबारदादरक्विंटल16273031002730
नाशिकलोकलक्विंटल13201226002135
नाशिकहायब्रीडक्विंटल2210021852100
नाशिकमालदांडीक्विंटल5223123212250
नाशिकपांढरीक्विंटल15217541202461
परभणी---क्विंटल149224027102600
पुणेमालदांडीक्विंटल700420060005100
सांगलीशाळूक्विंटल22328036503460
सोलापूर---क्विंटल213260046803500
सोलापूरमालदांडीक्विंटल39202530152520
वर्धालोकलक्विंटल27195019501950
वाशिम---क्विंटल210210023352285
वाशिमहायब्रीडक्विंटल60180021002000
यवतमाळहायब्रीडक्विंटल48195022002075
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4791
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डपुणेशेती क्षेत्र