Join us

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात दिलासा, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 7:43 PM

Onion Market : राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एक लाख वीस हजार 82 क्विंटल ची कांद्याची आवक झाली.

Todays Onion Rate : आज राज्यातील बाजार समितीमध्ये Market Yard) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एक लाख वीस हजार 82 क्विंटल ची कांद्याची आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज अवकेत झाल्याचा दिसून आलं तर आज कांद्याला सरासरी 1350 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानुसार आज आवक घटली असली तरीही मात्र भाववाढ झाल्याचे दिसून आले.

आज 5 जून 2024 रोजी च्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज नाशिक जिल्ह्यात (nashik District) उन्हाळ कांद्याची 79 हजार क्विंटलची आवक झाली तर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात पाच हजार क्विंटलची झाली. त्या खालोखाल सर्वसाधारण कांद्याची चांगली आवक झाल्याचे दिसून आलं. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1350 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हलवा कांद्याला सर्वाधिक 2500 रुपयांचा दर मिळाला.

तर आज लाल कांद्याला सरासरी 1300 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला साक्री बाजारात सर्वाधिक दरम्याच दिसून आलं. तर आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1500 रुपयांपासून  ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात यात येवला बाजार समितीत 1900 रुपये, लासलगाव बाजार समितीत 2130 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती 2225 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 2300 रुपये, सिन्नर -नायगाव बाजार समिती 2325 रुपये तर देवळा बाजार समितीत 2225 रुपये असा दर मिळाला.

पाहुयात सविस्तर कांदा बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/06/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल543740027631781
अकोला---क्विंटल49380020001500
अमरावतीलोकलक्विंटल54070020001350
चंद्रपुर---क्विंटल300130022501600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल91070020001350
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल44250025001900
धुळेलालक्विंटल301488821801900
जळगावलोकलक्विंटल400200023002150
जळगावलालक्विंटल94197523191596
कोल्हापूर---क्विंटल279870027001700
मंबई---क्विंटल10222160025002050
नागपूरलोकलक्विंटल6100020001500
नंदुरबारलालक्विंटल110180020501905
नाशिकउन्हाळीक्विंटल7921678223912073
पुणे---क्विंटल356120026501950
पुणेलोकलक्विंटल5109113323331733
पुणेलालक्विंटल81032525501450
सांगलीलोकलक्विंटल2131100026001800
सातारा---क्विंटल60200025002250
साताराहालवाक्विंटल17450025002500
सोलापूरलोकलक्विंटल16430023001900
सोलापूरलालक्विंटल644610033001600
ठाणेनं. १क्विंटल3220024002300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)120082
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक