Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : कुठल्या बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक बाजारभाव? वाचा सविस्तर 

Onion Market : कुठल्या बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक बाजारभाव? वाचा सविस्तर 

Latest News 05 may 2024 todays onion market price in maharashtra market yards | Onion Market : कुठल्या बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक बाजारभाव? वाचा सविस्तर 

Onion Market : कुठल्या बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक बाजारभाव? वाचा सविस्तर 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये कांद्याची 50 हजार क्विंटलची आवक झाली.

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये कांद्याची 50 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये कांद्याची 50 हजार क्विंटलची आवक झाली. राज्यात सर्वाधिक 16 हजार क्विंटलची आवक पाऊणे बाजार समितीत झाली. आज कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1900 रुपये दर मिळाला. 

आज 05 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार निर्यात खुली झाल्यानंतर पहिलाच रविवार होता. मात्र तरीदेखील आवक चांगली झाल्याचे दिसून आले. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते दौंड केडगाव बाजार समितीत 1800 रुपये दर मिळाला. त्यानंतर भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1300 रुपये दर  मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1500 रुपये, पुणे- खडकी    बाजारात 1300 रुपये, पुणे -पिंपरी बाजारात 1350 रुपये, मंगळवेढा बाजारात 1500 रुपये दर मिळाला. पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1900 रुपये तर रामटेक बाजार समितीत सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

 असे आहेत आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/05/2024
राहूरी---क्विंटल1183410023001200
दौंड-केडगाव---क्विंटल471670026001800
सातारा---क्विंटल284150025002000
राहता---क्विंटल285240025001500
भुसावळलालक्विंटल69120015001300
पुणेलोकलक्विंटल1683970023001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22100017001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल83450015001000
मंगळवेढालोकलक्विंटल4150017001500
पारनेरउन्हाळीक्विंटल1264150026001900
रामटेकउन्हाळीक्विंटल40100014001200

Web Title: Latest News 05 may 2024 todays onion market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.