Lokmat Agro >बाजारहाट > कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय? 

कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय? 

Latest News 07 feb 2024 todays onion rate in nashik maharashtra | कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय? 

कांदा परिस्थिती पाहणीसाठी पथक दौऱ्यावर, आजचे बाजारभाव काय? 

कांदा दरात सुरु असलेली घसरण सुरूच असून आज देखील कांदा बाजारभाव जैसे थे असल्याचे चित्र आहे.

कांदा दरात सुरु असलेली घसरण सुरूच असून आज देखील कांदा बाजारभाव जैसे थे असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा दरात सुरु असलेली घसरण सुरूच असून आज देखील कांदाबाजारभाव जैसे थे असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आज लासलगाव बाजार समितीत 1170 रुपये भाव मिळाला. म्हणजेच कालच्यापेक्षा आज सत्तर रुपयांचा फरक दिसून आला. त्यातच आज केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात दाखल होणार असून कांदा परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

आज 07 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7 हजार 701 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1170 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 200 रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत पोळ कांद्याची 2495 इतकी आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1150 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 12 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 450 रुपये तर सरासरी 1100 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज देखील घसरण पाहायला मिळाली.

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/02/2024
अकलुज---क्विंटल43030019001000
कोल्हापूर---क्विंटल813040018001000
अकोला---क्विंटल420120017001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19424001300850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11769100016001300
सातारा---क्विंटल379100016001300
हिंगणा---क्विंटल2160020002000
कराडहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलालक्विंटल3361210020001100
बारामतीलालक्विंटल68430017001100
येवलालालक्विंटल1500040013261000
येवला -आंदरसूललालक्विंटल1000020012201000
लासलगावलालक्विंटल770150013531170
लासलगाव - निफाडलालक्विंटल448050012251121
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1720040013311150
जळगावलालक्विंटल32603121200787
धाराशिवलालक्विंटल3130013001300
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100055012021100
नागपूरलालक्विंटल200080016001400
नंदूरबारलालक्विंटल9996012511083
सिन्नरलालक्विंटल405630012481100
सिन्नर - नायगावलालक्विंटल91650012001100
संगमनेरलालक्विंटल60321501511830
चांदवडलालक्विंटल600050013701130
सटाणालालक्विंटल520520014901010
कोपरगावलालक्विंटल352050012931171
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल897050011501000
पेनलालक्विंटल351240026002400
पारनेरलालक्विंटल2170520017001100
साक्रीलालक्विंटल700107512551200
यावललालक्विंटल1155460790590
दिंडोरी-वणीलालक्विंटल348190117301251
देवळालालक्विंटल310021012151100
उमराणेलालक्विंटल1050065113001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल67850020001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल472140018501125
पुणेलोकलक्विंटल1234050016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल880013001050
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2500100012291150
मंगळवेढालोकलक्विंटल43020015001250
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3120014001300
नागपूरपांढराक्विंटल1080100016001450
नाशिकपोळक्विंटल249540015201150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1200045015611100

Web Title: Latest News 07 feb 2024 todays onion rate in nashik maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.