Join us

Soybean bajarbhav : तासगाव, वाशीम मार्केटला पिवळा सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 5:31 PM

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (soybean) 35 हजार 710 क्विंटलची आवक झाली.

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (soybean) 36 हजार 710 क्विंटलची आवक झाली. आज सोयाबीनसोयाबीनला सरासरी 4 हजार 30 रुपयांपासून ते 4800 पर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज एकट्या वाशिम बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 11 हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soybean Market)  सरासरी 04 हजार 240 रुपयांपासून ते 04 हजार 450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर सर्वाधिक 4000 क्विंटल च्या कारंजा बाजार समितीत झाली. त्यानंतर धुळे बाजारात आलेल्या (Dhule Marklet Yard) हायब्रीड ज्वारीला 4 हजार 30 तर सोलापूर बाजार समितीत काळ्या सोयाबीनला सरासरी चार हजार 470 रुपयांचा दर मिळाला त्यानंतर लोकल ज्वारीला सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 350 रुपयांपर्यंत दर मिळाला. या अमरावती बाजार समिती 5000 क्विंटलची आवक झाली. 

आज लासलगाव निफाड बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला सरासरी चार हजार रुपयांचा दर मिळाला तर आज सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या सोयाबीनला सरासरी 04 हजार 100 रुपयांपासून ते 04 हजार 800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात लातूर बाजारात सरासरी 04 हजार 500 रुपये, जालना बाजारात 4 हजार 375 रुपये, अकोला बाजारात 05 हजार तीनशे रुपये, जामखेड बाजारात 04 हजार शंभर रुपये तासगाव बाजारात 04 हजार आठशे रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे सोयाबीनचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/06/2024
अहमदनगर---क्विंटल5424642464246
अहमदनगरपिवळाक्विंटल10400042004100
अकोलापिवळाक्विंटल3780408544234300
अमरावतीलोकलक्विंटल5661435044314390
अमरावतीपिवळाक्विंटल42410044004300
बीडपिवळाक्विंटल79416043704300
बुलढाणालोकलक्विंटल1130400045504350
बुलढाणापिवळाक्विंटल1168415045584333
चंद्रपुरपिवळाक्विंटल78405543254300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल78435044004378
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल6400042814256
धाराशिव---क्विंटल40445044504450
धाराशिवपिवळाक्विंटल23415044754450
धुळेहायब्रीडक्विंटल16370042354030
हिंगोलीपिवळाक्विंटल79420043504275
जळगावलोकलक्विंटल15420042004200
जालनापिवळाक्विंटल4410430044754413
लातूरपिवळाक्विंटल9373382046004459
नागपूरलोकलक्विंटल150410043114250
नागपूरपिवळाक्विंटल35402042674150
नांदेडपिवळाक्विंटल25435643754365
नाशिकपांढराक्विंटल168427544814460
परभणीपिवळाक्विंटल289436544264403
पुणेनं. २क्विंटल6450045004500
सांगलीपिवळाक्विंटल19475048604800
सोलापूर---क्विंटल421445044504450
सोलापूरकाळाक्विंटल23410045404470
वर्धापिवळाक्विंटल679392743474233
वाशिम---क्विंटल4000415045154370
वाशिमपिवळाक्विंटल3300737583507675
यवतमाळपिवळाक्विंटल1063309044884224
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)36171
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेतीवाशिमशेती क्षेत्र