Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News 08 may 2024 todays Sorghum Market Price in pune market yards | Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

ज्वारीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

ज्वारीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मागील चार-पाच दिवसांपासून ज्वारीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ज्वारीची 9 हजार क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 2000 रुपये ते 3000 रुपये दर मिळाला. एकट्या मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात हमीभाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

आजच्या 08 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात सर्वसाधारण, दादर, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, शाळू आणि लोकल ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1900 रुपये ते 3300 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2480 रुपये ते 3200 रुपये दर मिळाला. 

अकोला बाजार हायब्रीड ज्वारीला सरासरी 2000 रुपये दर मिळाला. तर सर्व बाजार समित्यांचा विचार करता सरासरी 1750 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला केवळ नागपूर बाजार समितीत हमीभाव मिळाला. अमरावती बाजारात लोकल ज्वारीला सरासरी 2200 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात मालदांडी ज्वारीला सरासरी 3225 रुपये, पुणे बाजारात सर्वाधिक 5050 रुपये, पाथर्डी बाजारात 2450 रुपये दर मिळाला. 

तर पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3000 रुपये दर मिळाला. आज रब्बी ज्वारीला पैठण बाजारात 2351 रुपये दर मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी चिखली बाजारात 2100 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 2192 रुपये, परतूर बाजारात 2070 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/05/2024
अहमदनगर---क्विंटल242210033002700
राहूरी -वांबोरी---क्विंटल1190019001900
भोकर---क्विंटल8213121312131
कारंजा---क्विंटल70180024251815
करमाळा---क्विंटल298280046003300
राहता---क्विंटल14210026962450
धुळेदादरक्विंटल38200026212480
जळगावदादरक्विंटल47270031503000
अमळनेरदादरक्विंटल1000230032003200
पाचोरादादरक्विंटल550229129402531
अकोलाहायब्रीडक्विंटल236180022002000
धुळेहायब्रीडक्विंटल464195021192070
यवतमाळहायब्रीडक्विंटल36200020902045
चिखलीहायब्रीडक्विंटल14150020001750
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500198120502050
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल8200021802021
शेवगावहायब्रीडक्विंटल6170021002100
दर्यापूरहायब्रीडक्विंटल400170023502150
यावलहायब्रीडक्विंटल20250029002750
औसाहायब्रीडक्विंटल17140119011744
अमरावतीलोकलक्विंटल141200024002200
सोलापूरमालदांडीक्विंटल6322532253225
पुणेमालदांडीक्विंटल697450056005050
पाथर्डीमालदांडीक्विंटल35200027002450
नांदगावमालदांडीक्विंटल9194626752550
परांडामालदांडीक्विंटल13200030002700
चाळीसगावपांढरीक्विंटल550190021812105
पाचोरापांढरीक्विंटल600200022002100
औसापांढरीक्विंटल48220030512632
तुळजापूरपांढरीक्विंटल60250035003000
दुधणीपांढरीक्विंटल121208033102675
पैठणरब्बीक्विंटल8215025002351
चिखलीशाळूक्विंटल19195022502100
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल39200023852192
परतूरशाळूक्विंटल8195022002070

Web Title: Latest News 08 may 2024 todays Sorghum Market Price in pune market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.