Lokmat Agro >बाजारहाट > आज कुठे आणि कसा भाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

आज कुठे आणि कसा भाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Latest news 09 Feb 2024 Todays Onion Market Price In Nashik maharashtra | आज कुठे आणि कसा भाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

आज कुठे आणि कसा भाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून असले तरीही कांद्याचे बाजारभाव घसरतच असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून असले तरीही कांद्याचे बाजारभाव घसरतच असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून असले तरीही कांद्याचे बाजारभाव घसरतच असल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली. या बाजार समितीत सरासरी 1140 इतका बाजारभाव प्रति क्विंटलला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे. दुसरीकडे केंद्रीय पथक कांद्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात असून निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. 

आज 09 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 10 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 200 रुपये मिळाला तर सरासरी 1050 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केट 11 हजार 084 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1350 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 12 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 340 रुपये तर सरासरी 1050 दर मिळाला. 

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव

 

 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/02/2024
अकलुज---क्विंटल53050017101000
कोल्हापूर---क्विंटल532840016001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11084100017001350
खेड-चाकण---क्विंटल20090015001300
येवलालालक्विंटल1400045012801050
येवला -आंदरसूललालक्विंटल1000020012511050
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल54050020001250
धुळेलालक्विंटल122320013501100
लासलगाव - निफाडलालक्विंटल200055112251121
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1050040012521100
कळवणलालक्विंटल33004501425901
मनमाडलालक्विंटल400030011841000
देवळालालक्विंटल355021011851075
पुणेलोकलक्विंटल1360950016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल6100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल6786001000800
कामठीलोकलक्विंटल28100020001500
कल्याणनं. १क्विंटल3130016001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1200034016011050

Web Title: Latest news 09 Feb 2024 Todays Onion Market Price In Nashik maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.