Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर 

Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर 

Latest News 10 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर 

Sorghum Market : हायब्रीड ज्वारीची आवक वाढली, मालदांडी पुन्हा वधारली, असे आहेत आजचे दर 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक 2500 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही दिवसांपासून ज्वारीच्या आवक कमी अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे. काल राज्यातील बाजारसमित्यामध्ये 7 हजार क्विंटलपर्यंत आवक पोहचली होती. तर आजची आकडेवारी पाहिली असता 14 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली आहे. आज ज्वारीला सरासरी 1900 रुपयांपासून ते  4250 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. 

आज 10 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यातील सर्वाधिक 2500 क्विंटलची पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. त्या खालोखाल हायब्रीड ज्वारीची चांगली आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1900 रुपये ते 4100 रुपये इतका बाजारभाव मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2511 रुपये ते 3651 रुपये असा बाजारभाव मिळाला. 

तर हायब्रीड ज्वारीला सरासरी 1925 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 2675 रुपये तर मुंबई बाजार समितीत तब्बल 4200 रुपये भाव मिळाला. पुणे     बाजार समितीत मालदांडी ज्वारीला 4200  रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2411 रुपये दर मिळाला. तर सांगली बाजार समितीत शाळू ज्वारीला सर्वाधिक 4250 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/04/2024
दोंडाईचा---क्विंटल422170022512165
बार्शी---क्विंटल1283300046504000
बार्शी -वैराग---क्विंटल560300042003600
करमाळा---क्विंटल597300052004100
कुर्डवाडी---क्विंटल46310140003550
राहता---क्विंटल4190019001900
धुळेदादरक्विंटल282210225002480
जळगावदादरक्विंटल374275537253430
दोंडाईचादादरक्विंटल535220031712841
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल50215026412570
अमळनेरदादरक्विंटल1400291536513651
पाचोरादादरक्विंटल1000231127502511
अकोलाहायब्रीडक्विंटल279185525102300
धुळेहायब्रीडक्विंटल676209622312160
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल196222522452235
सांगलीहायब्रीडक्विंटल220318033003240
यवतमाळहायब्रीडक्विंटल37195022452097
चिखलीहायब्रीडक्विंटल26160022501925
नागपूरहायब्रीडक्विंटल12340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल2000200023002300
धरणगावहायब्रीडक्विंटल235200025752200
यावलहायब्रीडक्विंटल16263030252850
अहिरीहायब्रीडक्विंटल19249025002500
अमरावतीलोकलक्विंटल3250028502675
मुंबईलोकलक्विंटल527250056004200
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल29200025502344
सोलापूरमालदांडीक्विंटल73325038953535
पुणेमालदांडीक्विंटल697360048004200
पाथर्डीमालदांडीक्विंटल19220028002500
परांडामालदांडीक्विंटल13290033003275
पाचोरापांढरीक्विंटल2500210022802151
तुळजापूरपांढरीक्विंटल135250040003550
उमरगापांढरीक्विंटल12250136003210
पाथरीपांढरीक्विंटल10225129002411
दुधणीपांढरीक्विंटल120205034353000
पैठणरब्बीक्विंटल20200036012900
गेवराईरब्बीक्विंटल119200030002600
सांगलीशाळूक्विंटल180350050004250
चिखलीशाळूक्विंटल30180025502175
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल132205125662308
परतूरशाळूक्विंटल10200023002100
देउळगाव राजाशाळूक्विंटल30200025002300
तासगावशाळूक्विंटल26356037403620
गंगापूरशाळूक्विंटल9200026002493

Web Title: Latest News 10 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.