Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : आज राज्यात कांद्याला कुठे- काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

Onion Bajarbhav : आज राज्यात कांद्याला कुठे- काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

Latest News 10 june Todays Onion bajarbhav In market yards check here onion market price june | Onion Bajarbhav : आज राज्यात कांद्याला कुठे- काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

Onion Bajarbhav : आज राज्यात कांद्याला कुठे- काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 18 हजार क्विंटलची कांद्याची (Onion) आवक झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 18 हजार क्विंटलची कांद्याची (Onion) आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत एक लाख 18 हजार क्विंटलची कांद्याची (Onion) आवक झाली. यात सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात दिसून आली. आज कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 3200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 10 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजारात (kolhapur Market) 1600 रुपये छत्रपती संभाजीनगर बाजारात 1900 रुपये तर खेड चाकण बाजारात 2300 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर लाल कांद्याला सरासरी 1700 रुपयांपासून ते 3200 पर्यंत दर मिळाला. यात सोलापूर बाजार समितीत 2500 रुपये धुळे बाजारात 2100 रुपये, जळगाव बाजारात 1750 तर नागपूर बाजारात 3250 रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल कांद्याला सरासरी 1950 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर उन्हाळ कांद्याला सरासरी 2100 रुपयांपासून ते 2600 रुपयापर्यंत दर मिळाला. यात येवला बाजारात 2350 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत 2600 रुपये चांदवड बाजारात 2400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2650 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/06/2024
अमरावतीलोकलक्विंटल510140025001950
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2106100028001900
धुळेलालक्विंटल30550025002100
जळगावलोकलक्विंटल500220026002450
जळगावलालक्विंटल133462728251750
कोल्हापूर---क्विंटल743380032001600
नागपूरलालक्विंटल3286215031503025
नाशिकउन्हाळीक्विंटल7091985327282438
पुणे---क्विंटल250150026002300
पुणेलोकलक्विंटल11302145030502250
सातारालोकलक्विंटल300130030002400
साताराहालवाक्विंटल19850030003000
सोलापूरलोकलक्विंटल7980033103000
सोलापूरलालक्विंटल1954250041002500
ठाणेनं. १क्विंटल3280034003100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)118067

Web Title: Latest News 10 june Todays Onion bajarbhav In market yards check here onion market price june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.