Lokmat Agro >बाजारहाट > Gram Market : मुंबई बाजार समितीत हरभऱ्यास सर्वाधिक भाव, असे आहेत आजचे बाजारभाव

Gram Market : मुंबई बाजार समितीत हरभऱ्यास सर्वाधिक भाव, असे आहेत आजचे बाजारभाव

Latest News 10 may todays gram market price in maharashtra market yards check here | Gram Market : मुंबई बाजार समितीत हरभऱ्यास सर्वाधिक भाव, असे आहेत आजचे बाजारभाव

Gram Market : मुंबई बाजार समितीत हरभऱ्यास सर्वाधिक भाव, असे आहेत आजचे बाजारभाव

अक्षय तृतीयेनिमित्त सुट्टी असल्याने काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली

अक्षय तृतीयेनिमित्त सुट्टी असल्याने काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील अनेक बाजार समिती यांना अक्षय तृतीयेनिमित्त सुट्टी असल्याने काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आज दिवसभरात 1920 क्विंटल ची हरभऱ्याची आवक झाली. आज हरभऱ्याला सरासरी 05 हजार 300 रुपये ते 7 हजार 500 रुपये असा सरासरी दर मिळाला आहे. 

10 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वाधिक 1600 क्विंटलची लोकल हरभऱ्याची आवक झाली. सर्व साधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5 हजार 500 रुपये ते 6900 रुपयांपर्यंत दर मिळाला त्यानंतर सोलापूर बाजार समितीत आलेल्या गरडा या हरभरा वाणाला सरासरी सहा हजार पाच रुपये दर मिळाला. पिंपळगाव पालखेड बाजार समितीत हायब्रीड हरभऱ्याला 6 हजार रुपये तर कल्याण बाजार समितीत 06 हजार शंभर रुपये दर मिळाला. 

काबुली हरभऱ्यास जालना बाजार समितीत 07 हजार 350 रुपये तर लासलगाव निफाड बाजार समिती 07 हजार 100 रुपये तर छत्रपती संभाजी नगर बाजार समिती 5 हजार 913 रुपये दर मिळाला. आज लाल हरभऱ्यात हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीत 5 हजार 925 रुपये शेवगाव बाजार समिती 5 हजार 700 रुपये तर दौंड यवत बाजार समितीत 05 हजार 300 रुपये दर मिळाला.  लोकल हरभऱ्यात आज सरासरी पाच हजार आठशे रुपये ते सरासरी 7 हजार 500 पर्यंत दर मिळाला. आज सर्वाधिक लोकल हरभऱ्यास मुंबई बाजार समिती 7 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/05/2024
पुणे---क्विंटल44640074006900
बार्शी---क्विंटल11580059005850
बार्शी -वैराग---क्विंटल8582558255825
राहूरी -वांबोरी---क्विंटल20400055005500
सिल्लोड---क्विंटल4560056005600
करमाळा---क्विंटल25570059005850
राहता---क्विंटल1550055005500
सोलापूरगरडाक्विंटल53575560856005
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल2570162026000
कल्याणहायब्रीडक्विंटल3580064006100
जालनाकाबुलीक्विंटल4735073507350
लासलगाव - निफाडकाबुलीक्विंटल8530174007100
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल8590059255913
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल81575061005925
शेवगावलालक्विंटल7570057005700
दौंड-यवतलालक्विंटल5410053005300
जालनालोकलक्विंटल611575060505850
लासलगावलोकलक्विंटल57550090015800
नागपूरलोकलक्विंटल404510060265795
मुंबईलोकलक्विंटल564580085007500

Web Title: Latest News 10 may todays gram market price in maharashtra market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.