Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajarbhav : साक्री बाजारात पिवळ्या सोयाबीनला हमीभाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Bajarbhav : साक्री बाजारात पिवळ्या सोयाबीनला हमीभाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Latest News 11 june 2024 todays soybean bajarbhav in market yards check here details | Soybean Bajarbhav : साक्री बाजारात पिवळ्या सोयाबीनला हमीभाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Bajarbhav : साक्री बाजारात पिवळ्या सोयाबीनला हमीभाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Bajarbhav : आज सोयाबीनची आवक वाढली असून राज्यातील बाजार समितीमध्ये दिवसभरात 43 हजार क्विंटल ची आवक झाली.

Soybean Bajarbhav : आज सोयाबीनची आवक वाढली असून राज्यातील बाजार समितीमध्ये दिवसभरात 43 हजार क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajarbhav : आज सोयाबीनची (Soybean Market) आवक वाढली असून राज्यातील बाजार समितीमध्ये दिवसभरात 43 हजार क्विंटल ची आवक झाली. आज सोयाबीनला सरासरी 3600 रुपयांपासून ते 4 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. आज केवळ एका बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला आहे.

आज 11 जून 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनची (Soybean Rate) 2 हजार क्विंटलची आवक झाली. तर या सोयाबीनला सरासरी 4 हजार 200 रूपये ते 4 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आलेल्या हायब्रीड सोयाबीनला सरासरी 4 हजार 260 रुपयांचा दर मिळाला. 

तर लोकल सोयाबीनला सरासरी 3 हजार 600 रुपयांपासून ते 4 हजार 440 रुपये दर मिळाला. आज लासलगाव निफाड बाजार समितीत झालेल्या पांढऱ्या कांद्याला सरासरी चार हजार 375 रुपयांचा दर मिळाला.  तर लातूर बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची 15 हजार 92 क्विंटलची आवक झाली तर इथे सरासरी 4 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. जालना बाजारात 4 हजार 325 रुपये, अकोला बाजार समितीत 4 हजार 295 रुपये, मालेगाव बाजारात 4 हजार 371 रुपये, गेवराई बाजार समितीत 4 हजार 310 रुपये तर आजच्या दिवसातील सर्वाधिक 6 हजार 666 रुपयांचा दर साक्री बाजार समितीत मिळाला.


असे आहेत सोयाबीनचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/06/2024
अहमदनगर---क्विंटल2420142014201
अहमदनगरपिवळाक्विंटल14400044004200
अकोलापिवळाक्विंटल4168410543554283
अमरावतीलोकलक्विंटल7695435044384394
अमरावतीपिवळाक्विंटल1222375043554250
बीड---क्विंटल448400143804300
बीडपिवळाक्विंटल24431043104310
बुलढाणापिवळाक्विंटल2373392543594197
चंद्रपुर---क्विंटल50400043204250
चंद्रपुरपिवळाक्विंटल25405542804250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22435044254388
धाराशिव---क्विंटल60437543754375
धाराशिवपिवळाक्विंटल1435043504350
धुळेपिवळाक्विंटल4666666666666
हिंगोलीपिवळाक्विंटल93410043754238
जालनालोकलक्विंटल5340043503600
जालनापिवळाक्विंटल2151400044504252
लातूरपिवळाक्विंटल15985444545624477
नागपूरलोकलक्विंटल255410045464435
नागपूरपिवळाक्विंटल634397043634253
नांदेडपिवळाक्विंटल16455045504550
नाशिक---क्विंटल1202325044014368
नाशिकहायब्रीडक्विंटल429410045064440
नाशिकपिवळाक्विंटल44417544054388
नाशिकपांढराक्विंटल334321143904375
परभणीपिवळाक्विंटल25450046004500
पुणेनं. २क्विंटल15422542254225
सांगलीपिवळाक्विंटल20478049304840
सोलापूर---क्विंटल692442545004450
वर्धापिवळाक्विंटल3483280046153800
वाशिम---क्विंटल220410044254260
वाशिमपिवळाक्विंटल300435044504400
यवतमाळपिवळाक्विंटल1267398844094280
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)43278

Web Title: Latest News 11 june 2024 todays soybean bajarbhav in market yards check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.