Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगाव बाजार समितीत सरासरी भाव काय मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत सरासरी भाव काय मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा दर 

Latest News 11 March Todays Onion Market Price in nashik with maharashtra | Onion Market : लासलगाव बाजार समितीत सरासरी भाव काय मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत सरासरी भाव काय मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा दर 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समित्यामध्ये कांद्याला काय दर मिळाला, हे पाहुयात..

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समित्यामध्ये कांद्याला काय दर मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

आतापर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सव्वा लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात 57 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अजूनही सायंकाळपर्यंत अवाक वाढण्याची शक्यता आहे. आजच्या अहवालानुसार सरासरी 1300 ते 1400 रुपये दर मिळत आहे. 

आज 11 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये जवळपास एक लाख 16 हजार क्विंटल हुन अधिक कांद्याची आवक झाली. यात लोकल, लाल, उन्हाळ, पोळसह नंबर एक कांद्याचा समावेश आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक 19 हजार 369 क्विंटलची आवक पुणे बाजार समितीत झाली. तर जिल्ह्याचा विचार केला सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात झाली. पुणे बाजार समिती खालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वाधिक आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वात कमी 3   क्विंटलची नंबर एक कांद्याची आवक कल्याण बाजार समितीत झाली

राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव 

आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी 1811 रुपयांचा बाजारभाव लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला मिळाला आहे. यात याच बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला मिळालेला 1780 रुपयांचा बाजारभाव हा देखील सर्वाधिक ठरला आहे. एकूणच आजच्या दिवसातील बाजारभाव विश्लेशन केले असताना राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये साधारण सरासरी 1200 ते 1400 असा बाजारभाव मिळाला. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यामध्ये मात्र सरासरी 1500 पासून ते अठराशे पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काहीसा समाधानकारक भाव मिळाल्याचे दिसून आले. 

आजचे  कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/03/2024
कोल्हापूर---क्विंटल899060019001200
अकोला---क्विंटल850120022001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1617100019001450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल18321130018001550
बारामतीलालक्विंटल77230015001000
येवलालालक्विंटल1200070018111650
येवला -आंदरसूललालक्विंटल300030017161550
धुळेलालक्विंटल5040018401110
जळगावलालक्विंटल205750017021000
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल12000100018011700
नंदूरबारलालक्विंटल376147516651560
सिन्नर - नायगावलालक्विंटल45150017001650
कळवणलालक्विंटल420070019201351
मनमाडलालक्विंटल250030019001600
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल534050017591650
यावललालक्विंटल2307801150950
वैजापूरलालक्विंटल17860020001300
देवळालालक्विंटल410030017501650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल408840020001200
पुणेलोकलक्विंटल1892370019001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल6100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल43680012001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3300120017501550
मंगळवेढालोकलक्विंटल20320016001400
कल्याणनं. १क्विंटल3120020001600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1100030018991700
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल132310020001200
कळवणउन्हाळीक्विंटल460090018601400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500130018301625
देवळाउन्हाळीक्विंटल73190017001575

 

Web Title: Latest News 11 March Todays Onion Market Price in nashik with maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.