Join us

Tur Bajarbhav : राज्यातील 'या' बाजार समित्यांमध्ये तुरीला सर्वाधिक भाव, वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 7:13 PM

Tur Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 7512 क्विंटल झाली. पांढऱ्या तुरीसह लाल, हायब्रीड आणि सर्वसाधारण तुरीची आवक झाली.

Tur Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur Market) 7512 क्विंटल झाली. आज तुरीला 09 हजार रुपयांपासून 12 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पांढऱ्या तुरीसह लाल, हायब्रीड आणि सर्वसाधारण तुरीची (Todays Tur Market) आवक झाली. उदगीर बाजार समिती सर्वसाधारण तुरीला सर्वाधिक 12 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

आज 14 जून 2024 रोजी च्या पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण तुरीला सरासरी 9, हजार 550 रुपयांपासून ते 12 हजार 382 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर पांढरकवडा बाजार समितीत हायब्रीड तुरीला सरासरी अकरा हजार दोनशे रुपये मिळाले. आज लाल तुरीची पाच हजाराहून अधिक क्विंटलचे झाली. या लाल तुरीला सरासरी 9600 रुपयांपासून ते अकरा हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळाला.

तर पांढऱ्या तुरीला सरासरी 9250 रुपयांपासून 11 हजार 885 पर्यंत सरासरी दर मिळाला. यात छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 9250 रुपये, गेवराई बाजार समिती दहा हजार रुपये, देऊळगाव राजा बाजार समितीत 9000 रुपये, गंगापूर बाजार समितीत 10 हजार रुपये, औराद शहाजी आणि बाजार समितीमध्ये सर्वाधिक 11 हजार 885 रुपयांचा दर मिळाला. तर जवळपास 25 हुन अधिक बाजार समित्यांमध्ये 11 हजाराहून अधिक दर मिळाला. 

असे आहेत तुरीचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/06/2024
अकोलालालक्विंटल139195701214311153
अमरावतीलालक्विंटल2131105131187011185
बीडलोकलक्विंटल19300105009300
बीडपांढराक्विंटल8080001177610000
बुलढाणालालक्विंटल1480100501166411075
बुलढाणापांढराक्विंटल1900090009000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1100001000010000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल9888898509625
धाराशिवलालक्विंटल10110001155111500
धुळेलालक्विंटल898951007510075
जळगावलालक्विंटल2695331048410250
जालनालालक्विंटल6112001120011200
जालनापांढराक्विंटल14188001137511000
लातूर---क्विंटल110123001246512382
लातूरलालक्विंटल47114011185111626
लातूरपांढराक्विंटल43115001227011885
नागपूरलोकलक्विंटल37110001132111200
नागपूरलालक्विंटल508105001180011475
नांदेड---क्विंटल2955095509550
नाशिक---क्विंटल1900090009000
सोलापूर---क्विंटल11100001080010750
सोलापूरलालक्विंटल174112001184011520
वर्धालोकलक्विंटल25103251139510950
वर्धालालक्विंटल368106251177511088
वाशिम---क्विंटल73586281195110955
वाशिमलालक्विंटल40105001180011000
यवतमाळहायब्रीडक्विंटल14100001150011200
यवतमाळलालक्विंटल112107131165311250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7512
टॅग्स :तुराशेती क्षेत्रमार्केट यार्डसोलापूर