Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

Latest News 12 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारणसह दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, रब्बी, शाळू आणि पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2100 रुपयापासून ते 4500 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील आज सर्वाधिक भाव मिळाला. 

आज 12 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 2700 क्विंटलची आवक पांढऱ्या ज्वारीची झाली. त्या खालोखाल शाळू, हायब्रीड आणि दादर ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 4050 रुपये दर मिळाला. त्यानंतर दादर ज्वारीला सरासरी 2511 रुपये ते थेट 4526 रुपये असा आजच्या दिवसातील सर्वाधिक भाव मिळाला. हा भाव अमळनेर बाजार समितीत मिळाला. दररोज मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव मिळत होता, मात्र आज दादर ज्वारीने भाव खाल्ला आहे. 

तर दुसरीकडे हायब्रीड ज्वारीला सरासरी 2131 रुपये ते 3550 रुपये भाव मिळाला. मालदांडी ज्वारीच्या दरात वाढ झाली असून आज पुणे बाजार समितीत सरासरी 4300 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2131 रुपये ते 3875 रुपये दर मिळाला. रब्बी ज्वारीला सरासरी 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/04/2024
दोंडाईचा---क्विंटल290160022412100
बार्शी -वैराग---क्विंटल369210038003501
राहूरी -वांबोरी---क्विंटल7280030002900
भोकर---क्विंटल22207121202095
कुर्डवाडी---क्विंटल24360050004050
राहता---क्विंटल9199926022300
जळगावदादरक्विंटल702230036053440
दोंडाईचादादरक्विंटल227230035163300
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल45262129472626
अमळनेरदादरक्विंटल2000320045264526
पाचोरादादरक्विंटल850231127102511
अकोलाहायब्रीडक्विंटल163200024802300
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल187217522502210
यवतमाळहायब्रीडक्विंटल1260026002600
नागपूरहायब्रीडक्विंटल7340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500208124662466
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल60207522902131
दिग्रसहायब्रीडक्विंटल38213527002565
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल9290029002900
अमरावतीलोकलक्विंटल11250028502675
मुंबईलोकलक्विंटल420250056004200
कोपरगावलोकलक्विंटल28200028002250
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल20202526002250
पुणेमालदांडीक्विंटल695340052004300
जामखेडमालदांडीक्विंटल1240300045003750
कुर्डवाडी-मोडनिंबमालदांडीक्विंटल56230039013300
मोहोळमालदांडीक्विंटल30280030002900
परांडामालदांडीक्विंटल17290034803330
चाळीसगावपांढरीक्विंटल1200200023252151
पाचोरापांढरीक्विंटल2700207522902131
औराद शहाजानीपांढरीक्विंटल3230127212511
मुरुमपांढरीक्विंटल380220044753337
तुळजापूरपांढरीक्विंटल150260043163875
उमरगापांढरीक्विंटल5300030413040
पाथरीपांढरीक्विंटल25220028212550
माजलगावरब्बीक्विंटल262170032812800
पैठणरब्बीक्विंटल20195024002300
जिंतूररब्बीक्विंटल34220026002480
गेवराईरब्बीक्विंटल73180031002400
जालनाशाळूक्विंटल2523190040002800
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल72205024202235
परतूरशाळूक्विंटल33210026002450
देउळगाव राजाशाळूक्विंटल80225040002775
तासगावशाळूक्विंटल22323535603370
गंगापूरशाळूक्विंटल6209023002178
मंठाशाळूक्विंटल92180026872250

Web Title: Latest News 12 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.