Join us

Gram Market : काबुलीनंतर पिवळा हरभरा टॉपवर, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 4:08 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये  हरभऱ्याची 4 हजार 602 क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये  हरभऱ्याची 4 हजार 602 क्विंटलची आवक झाली. यात लोकल हरभऱ्यासह काबुली, गरडा, लाल, पिवळा अशा हरभरा वाणांची आवक झाली. आज सर्वाधिक तीन हजार क्विंटल लोकल हरभऱ्याची आवक झाली. आज हरभऱ्याला सरासरी 5 हजार 320 रुपये ते 06 हजार 330 रुपये दर मिळाला.

आज 13 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बार्शी बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याची 287 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 5 हजार 900 रुपयांचा दर मिळाला. उमरगा बाजार समितीत गरडा हरभऱ्याची 02 क्विंटलची आवक होऊन सरासरी 05 हजार 320 रुपये दर मिळाला. तर अकोला बाजार समितीत काबुली हरभऱ्याची 08 क्विंटलची आवक होऊन 06 हजार 330 असा सर्वाधिक दर मिळाला.

त्यानंतर लाल हरभऱ्याला सरासरी 5450 रुपये ते 5697 रुपये असा दर मिळाला. त्यानंतर लोकल हरभऱ्याला सरासरी 5 हजार 855 रुपये ते 6000 रुपये असा दर मिळाला. यात अकोला बाजार समिती 5 हजार 900 रुपये, अमरावती बाजार समितीत 5 हजार 900 रुपये, नागपूर बाजार समिती 5 हहर 912 रुपये, परतुर बाजार समिती 5 हजार 960 रुपये, मंगळवेढा बाजार समितीत 06 हजार रुपये तर देवळा बाजार समितीत सर्वात कमी 05 हजार 855 रुपये दर मिळाला. तर एकट्या सोलापूर बाजार समितीत आलेल्या पिवळ्या हरभऱ्यास 06 हजार 30 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला.

असे आहेत आजचे हरभरा दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/05/2024
बार्शी---क्विंटल287500060005900
उमरगागरडाक्विंटल2504056005320
अकोलाकाबुलीक्विंटल8633063306330
धुळेलालक्विंटल11550056005500
मुरुमलालक्विंटल241500063955697
उमरखेडलालक्विंटल350540055005450
अकोलालोकलक्विंटल1062500061805900
अमरावतीलोकलक्विंटल1179580060005900
नागपूरलोकलक्विंटल1162520061505912
परतूरलोकलक्विंटल5586160005960
नांदगावलोकलक्विंटल26518062505750
मंगळवेढालोकलक्विंटल12590060006000
परांडालोकलक्विंटल1575057505750
पाथरीलोकलक्विंटल9400157015700
सिंदीलोकलक्विंटल160555060355925
देवळालोकलक्विंटल3409559755855
ताडकळसनं. १क्विंटल21570059005800
सोलापूरपिवळाक्विंटल62585061506030
टॅग्स :शेतीमार्केट यार्डसोलापूरशेती क्षेत्र