Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Onion Market : नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Latest News 13 may 2024 todays red summer onion market price in nagpur market yards see details | Onion Market : नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

Onion Market : नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 63 हजार 383 क्विंटल ची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 63 हजार 383 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 63 हजार 383 क्विंटल ची आवक झाली. निर्यात खुली होऊनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आज सरासरी कांद्याला 1200 रुपयांपासून 1750 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 13 मे 2024 पर्यंत मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याची 01 लाख 22 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 1750 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात यात कोल्हापूर बाजार समिती 1400 रुपये अकोला बाजार समिती 1200 रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 1600 रुपये तर सर्वाधिक सातारा बाजार समितीमध्ये 1750 रुपये दर मिळाला.

यानंतर लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते तेराशे 75 रुपयांपर्यंत दर मिळाला आज सोलापूर बाजार समितीत 11450 क्विंटल ची आवक झाली, मात्र बाजार भाव केवळ 1200 रुपये असा मिळाला. तर बारामती बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 1100 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 1300 रुपये, धुळे बाजार समितीमध्ये 1200 रुपये तर हिंगणा बाजार समितीत सर्वाधिक 02 हजार रुपयांचा दर मिळाला.आज लोकल कांद्याला सरासरी 1150 रुपये ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर कामठी बाजार समितीत सर्वाधिक 02 हजार रुपयांचा दर मिळाला. आज नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. 

आजचे उन्हाळ कांद्याचे दर पाहुयात
येवला बाजार समितीत 1552, नाशिक बाजार समितीत 1250 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती 1725 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 1750 रुपये, सिन्नर बाजार समिती 1475 रुपये, चांदवड बाजार समिती 1420 रुपये, मनमाड बाजार समितीत 1500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 1600 रुपये, देवळा बाजार समिती 1525 रुपये तर नामपुर बाजार समिती आजच्या दिवसातील सर्वाधिक 1800 रुपयांचा दर मिळाला आहे.

असे आहेत आजचे सविस्तर दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/05/2024
अकोला---क्विंटल103780015001200
अमरावतीलालक्विंटल46860020001300
धुळेलालक्विंटल24820014301200
कोल्हापूर---क्विंटल425670022001400
मंबई---क्विंटल13090130019001600
नागपूरलोकलक्विंटल48150025002000
नागपूरलालक्विंटल2410130017501688
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल12285552018791563
पुणेलालक्विंटल93730016001100
सांगलीलोकलक्विंटल358360018001200
सातारा---क्विंटल310150020001750
सातारालोकलक्विंटल400100022001700
साताराहालवाक्विंटल75150022002200
सोलापूरलोकलक्विंटल21610016001150
सोलापूरलालक्विंटल1145010025001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)163383

Web Title: Latest News 13 may 2024 todays red summer onion market price in nagpur market yards see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.