Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News 13 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Sorghum Market : पुणे वगळता इतर बाजार समित्यांमध्ये मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 13 हजार 680 क्विंटलचे झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 13 हजार 680 क्विंटलचे झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 13 हजार 680 क्विंटलचे झाली. यात सर्वाधिक आठ हजारहून अधिक क्विंटल ची शाळू ज्वारीची आवक झाली. ज्वारीला सरासरी 1800 रुपये ते 4 हजार 250 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 13 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1887 रुपये ते 4000 रुपयांपर्यंत दर मिळाला त्यानंतर दादर ज्वारीला सरासरी 2500 रुपयांपासून ते 3 हजार 550 रुपयांपर्यंत दर मिळाला. नागपूर बाजार समिती दादर ज्वारीला मिळणारा सर्वाधिक दर गेल्या अनेक दिवसांपासून टिकून असल्याचं चित्र आहे. 

तर आज लोकल ज्वारीला सरासरी 1955 रुपये ते 4200 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात अमरावती बाजार समितीत 2100  रुपये, लासलगाव निफाड बाजार समितीत 2200 रुपये, मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 4200 रुपये, मूर्तिजापूर बाजार समितीत 1955 रुपये, तर मुदखेड बाजार समितीत 2150 रुपये असा दर मिळाला.

मालदांडी ज्वारीला काय भाव? 

आज मालदांडी ज्वारीला सरासरी 70 2500 रुपये ते 3460 रुपये असा दर मिळाला. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पुणे बाजारातील चित्र स्पष्ट झालेले नव्हते। त्यानंतर पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 पासून ते 3400 पर्यंत दर मिळाला. अहमपूर या बाजार समितीत पिवळ्या ज्वारीला सरासरी 249 रुपये दर मिळाला तर जिंतूर बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2285 रुपये सरासरी दर मिळाला. त्यानंतर सांगली बाजार समितीची शाळा ज्वारीला आजच्या दिवसातील सर्वाधिक 4250 रुपये तर परतूर बाजार समिती 2050 रुपये, देऊळगाव राजा बाजार समितीत 2200 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर दर 

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/05/2024
अकोलालोकलक्विंटल80187520901955
अकोलाहायब्रीडक्विंटल93176024002080
अमरावतीलोकलक्विंटल3200022002100
अमरावतीहायब्रीडक्विंटल2240024002400
बुलढाणाहायब्रीडक्विंटल70180021001950
बुलढाणाशाळूक्विंटल35200023002200
धाराशिवपांढरीक्विंटल492242534302936
धुळे---क्विंटल335170021352050
धुळेहायब्रीडक्विंटल211170021282099
धुळेदादरक्विंटल188207129902554
गडचिरोलीहायब्रीडक्विंटल10250025002500
जालनाशाळूक्विंटल45180021262050
लातूरहायब्रीडक्विंटल7200023502233
लातूरपिवळीक्विंटल45200031002496
मंबईलोकलक्विंटल1058250056004200
नागपूरहायब्रीडक्विंटल6340036003550
नांदेड---क्विंटल42157522001887
नांदेडलोकलक्विंटल8200022502150
नांदेडहायब्रीडक्विंटल15200021002000
नांदेडपांढरीक्विंटल200180026002100
नाशिकलोकलक्विंटल1222022202220
नाशिकमालदांडीक्विंटल3236025762550
नाशिकपांढरीक्विंटल29175241512501
परभणीनं. १क्विंटल18225027002450
परभणीमालदांडीक्विंटल40170031302760
परभणीरब्बीक्विंटल28220023002285
परभणीपांढरीक्विंटल68170127002400
सांगलीहायब्रीडक्विंटल235318035003340
सांगलीशाळूक्विंटल8261350050004250
सोलापूर---क्विंटल1795253343343634
सोलापूरमालदांडीक्विंटल74273331172987
यवतमाळहायब्रीडक्विंटल183209823152221
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)13680

Web Title: Latest News 13 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.