Join us

Soybean Market : कुठल्या बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 9:02 PM

आज सोलापूर बाजार समितीत लोकल सोयाबीनला तर तासगाव बाजार समितीत पिवळ्या सोयबीनला हमीभाव मिळाला. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 53 हजार 980 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक 30 हजाराहून अधिक क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनला सरासरी 3 हजार 900 रुपये ते सरासरी 04 हजार 860 रुपये असा दर मिळाला. आज सोलापूर बाजार समितीत लोकल सोयाबीनला तर तासगाव बाजार समितीत पिवळ्या सोयबीनला हमीभाव मिळाला. 

आज 14 मे 2024 रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 4250 रुपये ते 4500 रुपयापर्यंत दर मिळाला. सर्वसाधारण सोयाबीनला तुळजापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. त्यानंतर धुळे बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला सरासरी 4185 रुपये दर मिळाला. तर लोकल सोयाबीनला सरासरी 4315 रुपये ते 4600 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. 

आज लासलगाव - निफाड पांढऱ्या सोयाबीनला सरासरी 4478 रुपये दर मिळाला. तर आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 3900 रुपये ते 4860 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. यात महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये अकोला बाजार समिती 4 हजार 485 रुपये, यवतमाळ बाजार समितीत 4 हजार 275 रुपये, मुर्तीजापूर बाजार समिती 4415 रुपये, उमरेड बाजार समिती 4500 रुपये, उमरगा बाजार समिती 4300 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/05/2024
अहमदनगर---क्विंटल24437644154385
अकोलापिवळाक्विंटल7482418845384450
अमरावतीलोकलक्विंटल7056435044784414
अमरावतीपिवळाक्विंटल887380045354370
बीडपिवळाक्विंटल310433145074405
बुलढाणालोकलक्विंटल1230400045054350
बुलढाणापिवळाक्विंटल1894420244664372
चंद्रपुरपिवळाक्विंटल301365043054000
धाराशिव---क्विंटल45450045004500
धाराशिवपिवळाक्विंटल17381044754200
धुळेहायब्रीडक्विंटल3415541854185
हिंगोलीलोकलक्विंटल800410045304315
हिंगोलीपिवळाक्विंटल85418044004290
जळगाव---क्विंटल60441044374427
जालनापिवळाक्विंटल21442545604500
लातूर---क्विंटल3300455045844567
लातूरपिवळाक्विंटल15069423545854515
नागपूरलोकलक्विंटल585410044754381
नागपूरपिवळाक्विंटल2147405644134260
नांदेडपिवळाक्विंटल3430043004300
नाशिक---क्विंटल862340045364490
नाशिकपिवळाक्विंटल3407043904376
नाशिकपांढराक्विंटल245390045444478
परभणीपिवळाक्विंटल146430044474360
सांगलीपिवळाक्विंटल17478049304860
सोलापूरलोकलक्विंटल14457046204600
वर्धापिवळाक्विंटल621309041643236
वाशिम---क्विंटल5280409545184320
वाशिमपिवळाक्विंटल3000427045224400
यवतमाळपिवळाक्विंटल2473392145164382
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)53980
टॅग्स :सोयाबीनशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड