Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News 15 april 2024 Todays Onion Market In maharashtra market Yards | Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास दीड लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास दीड लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास दीड लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली. मागील पंधरा दिवसांतील आजची सर्वाधिक आवक झाली. तर आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1300 रुपयापर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी  1100 रुपये ते 1400 रुपयापर्यंत दर मिळाला. आवक वाढली असली तरी भाव मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. 

आज 15 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये दिवसभरात 1 लाख 64 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज सर्वाधिक 80 हजार क्विंटल आवक उन्हाळ कांद्याची झाली. सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. केवळ हिंगणा बाजार समितीत सर्वाधिक 2 हजार रुपयांचा दर मिळाला. 

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 23 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1300 रुपये दर मिळाला. त्यानंतर उन्हाळ कांद्याची अहमदनगर बाजार समितीत 32 हजार 902     क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल लासलगाव-विंचुर, लासलगाव निफाड, संगमनेर आदी बाजार समित्यामध्ये सर्वाधिक आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2024
कोल्हापूर---क्विंटल617360017001200
अकोला---क्विंटल60040016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18677001200950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल490130020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल16467110016001350
सातारा---क्विंटल329100016001300
हिंगणा---क्विंटल3160020002000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2630015001000
कराडहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलालक्विंटल2397120020001100
बारामतीलालक्विंटल69230013001000
नागपूरलालक्विंटल1000100015001375
नंदूरबारलालक्विंटल2395115012701200
साक्रीलालक्विंटल595785013501225
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल45060017001150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल349840017001050
पुणेलोकलक्विंटल883260016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल26100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6110013001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल92110017001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल4645001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3500106012361170
वाईलोकलक्विंटल45070013001100
मंगळवेढालोकलक्विंटल23010015001270
कामठीलोकलक्विंटल18150025002000
शेवगावनं. १नग730100015001000
कल्याणनं. १क्विंटल3140017001550
शेवगावनं. २नग416700900900
शेवगावनं. ३नग270200600600
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3290220016001150
नाशिकउन्हाळीक्विंटल472055014501225
लासलगावउन्हाळीक्विंटल807670016511400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल175090017521351
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2150070020011400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल106710016001000
संगमनेरउन्हाळीक्विंटल100222001586843
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल461720017001300
गंगापूरउन्हाळीक्विंटल33655014201240
वैजापूरउन्हाळीक्विंटल37360015001000

Web Title: Latest News 15 april 2024 Todays Onion Market In maharashtra market Yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.