Lokmat Agro >बाजारहाट > पांढऱ्या ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीचा भाव घसरला, जाणून घ्या आजचे दर 

पांढऱ्या ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीचा भाव घसरला, जाणून घ्या आजचे दर 

Latest News 15 march Todays sorghum market prices know today's rates | पांढऱ्या ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीचा भाव घसरला, जाणून घ्या आजचे दर 

पांढऱ्या ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीचा भाव घसरला, जाणून घ्या आजचे दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कुठल्या ज्वारीला चांगला बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कुठल्या ज्वारीला चांगला बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

ज्वारीच्या आवकेत पुन्हा एकदा हळूहळू वाढ होत असून आज जवळपास 18 हजार क्विंटलहून अधिक ज्वारीची आवक झाली आहे. आज प्रति क्विंटलला सरासरी 2000 ते 2500 पर्यंत दर मिळाला. तर लोकल, मालदांडी, पांढरी, शाळू,रब्बी या वाणांना सरासरी 2500 ते 3 हजार पर्यंत दर मिळाला आहे. आजच्या दिवसात सर्वाधिक दर पांढऱ्या ज्वारीला मिळाला असून तब्बल 9 हजार रुपयांचा दर प्रति क्विंटलला मिळाला आहे. 


आज 15 मार्च 2024 च्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समित्यां मिळून जवळपास 12 हजार 364 इतकी आवक झाली. बाजार समित्यामध्ये दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, शाळू, नंबर एक ज्वारीची ज्वारीची आवक झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा दर सोडला तर सर्वच वाणांचे दर तीन हजार रुपयांच्या खालीच असल्याचे दिसून आले. तर मालदांडी ज्वारीला देखील फटका बसला असून मागील आठवड्यात 5 हजार 200 रुपयांचा दर मिळत होता. तो दर आज 4800 रुपयांवर येऊन ठेपला आहे. जवळपास 400 रूपयांची घसरण झाली आहे. तर सर्वात कमी दर 2000 रुपयांचा दर भोकर बाजार समितीत मिळाला. तर मलकापूर बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला सरासरी 2080 रुपये दर मिळाला. 

कुठे काय भाव मिळाला? 

दरम्यान आज गेवराई, माजलगाव आणि पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीची आवक झाली. या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे सरासरी 2100 रुपये, 2700 रुपये, 2941 रुपये असा दर मिळाला. तसेच आज अमळनेर     बाजार समितीत दादर ज्वारीला 3561 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत हायब्रीड वाणाला 3550 रुपये दर मिळाला. मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सर्वाधिक 4300 रुपये दर मिळाला. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये या वाणाला 2500 रुपयापर्यंत दर मिळाला. 

असे आहेत राज्यातील ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/03/2024
दोंडाईचा---क्विंटल89210023882261
भोकर---क्विंटल8200020002000
करमाळा---क्विंटल375285148753800
राहता---क्विंटल4251625162516
धुळेदादरक्विंटल47185529102800
जळगावदादरक्विंटल673256033003000
जलगाव - मसावतदादरक्विंटल119254526752610
दोंडाईचादादरक्विंटल199249933002799
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल65242628512615
अमळनेरदादरक्विंटल700310135613561
अकोलाहायब्रीडक्विंटल87200026502150
धुळेहायब्रीडक्विंटल335200123052251
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल21226022602260
चिखलीहायब्रीडक्विंटल15210027002400
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल3000195022652265
मलकापूरहायब्रीडक्विंटल240180024002080
दिग्रसहायब्रीडक्विंटल17253526002535
जामनेरहायब्रीडक्विंटल256220023002250
धरणगावहायब्रीडक्विंटल80190024012175
अहिरीहायब्रीडक्विंटल5250025002500
अमरावतीलोकलक्विंटल3250028002650
मुंबईलोकलक्विंटल964260060004300
कोपरगावलोकलक्विंटल10244124412441
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल29175024002239
पुणेमालदांडीक्विंटल671460050004800
जिंतूरमालदांडीक्विंटल10235123562351
जामखेडमालदांडीक्विंटल917250042003350
नांदगावमालदांडीक्विंटल6189924002350
परांडामालदांडीक्विंटल10280030002800
सोनपेठमालदांडीक्विंटल35171425512300
ताडकळसनं. १क्विंटल10240026002500
दौंड-यवतपांढरीक्विंटल4373037303730
औसापांढरीक्विंटल212211102019630
औराद शहाजानीपांढरीक्विंटल17220029612580
मुरुमपांढरीक्विंटल4275127512751
तुळजापूरपांढरीक्विंटल90250041153750
दुधणीपांढरीक्विंटल49220035403000
माजलगावरब्बीक्विंटल193180028212700
पैठणरब्बीक्विंटल6294129412941
गेवराईरब्बीक्विंटल40150027002100
जालनाशाळूक्विंटल2807200041002851
चिखलीशाळूक्विंटल10230028002550
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल80212227002411
परतूरशाळूक्विंटल26210026102150
देउळगाव राजाशाळूक्विंटल13180022112150

Web Title: Latest News 15 march Todays sorghum market prices know today's rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.