Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion Market : आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News 16 January Onion Market rate in Nashik and maharashtra | Onion Market : आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion Market : आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यातबंदीच्या निर्णयांनंतर कांदा दरातील घसरण कायम आहे.

कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यातबंदीच्या निर्णयांनंतर कांदा दरातील घसरण कायम आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यातबंदीच्या निर्णयांनंतर कांदा दरातील घसरण कायम आहे. सध्या लाल कांदा बाजारात पाहायला मिळत असून त्याही आवक कमी अधिक होताना दिसून येत असल्याचे चित्र आहे. कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 1625 रुपये इतका भाव मिळाला. तर नाशिक बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1701 रुपये इतका भाव मिळाला. कालच्या तुलनेत आज दोन्ही ठिकाणी घसरण झाल्याचे दिसून आले. 


राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या आजच्या अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 13 हजार 055 इतकी आवक झाली. तर सरासरी या कांद्याला 1625 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे कालच्यापेक्षा आज 60 रुपयांनी भाव घसरल्याचे दिसून आले. तर काल याच बाजारसमितीत जवळपास 12 हजार 435 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याला 1680 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यानुसार आज साधारण साठ रुपयांनी भाव घसरल्याचे दिसून आले. एक हजारांनी आवक देखील घटली. 
 
आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांद्याची 13 हजार 770 क्विंटल आवक झाली. याठिकाणी कमीत कमी कांदा बाजारभाव 700 रुपये असा होता. तर सरासरी भाव 1600 रुपये असा मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केट ला 7 हजार 568 क्विंटल आवक  झाली. कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये इतका मिळाला. 


 राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/01/2024
अकोला---क्विंटल130100020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल94550020001250
राहूरी---क्विंटल393110019001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7568150023001900
खेड-चाकण---क्विंटल250140020001700
सातारा---क्विंटल220150019001700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1356090025101900
कराडहालवाक्विंटल150150020002000
सोलापूरलालक्विंटल5213810032001400
लासलगावलालक्विंटल1305580018481625
लासलगाव - निफाडलालक्विंटल285595017011600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1377070018751600
जळगावलालक्विंटल1134642615821000
पंढरपूरलालक्विंटल19320023001600
अकोलेलालक्विंटल1835020001700
नागपूरलालक्विंटल1000150020001875
संगमनेरलालक्विंटल799820020001100
कोपरगावलालक्विंटल242050015711475
कोपरगावलालक्विंटल350050017301590
पाथर्डीलालक्विंटल15020016001200
भुसावळलालक्विंटल2970012001000
राहतालालक्विंटल66750019001550
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60970020001350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल589440022001300
पुणेलोकलक्विंटल1090660020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल6150020001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल2585001200850
कामठीलोकलक्विंटल17150025002000
कल्याणनं. १क्विंटल3200022002100
नागपूरपांढराक्विंटल820160020001900
नाशिकपोळक्विंटल188955020511701

Web Title: Latest News 16 January Onion Market rate in Nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.