Join us

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 4:08 PM

राज्यभरातील बाजार समित्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकरी शासनाच्या धोरणामुळे हतबल झाला आहे. अनेक पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आजही कांद्याला कवडीमोल भावात विकावं लागलं चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळालं. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1280 रुपये भाव मिळाला. या बाजार समितीत जवळपास 08 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.   आज 17 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 08 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1280 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 12 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 600 रुपये मिळाला तर सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत 11 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 600 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1280 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 9 हजार 128 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1300 दर मिळाला.

राज्यातील कांदा बाजारभाव पुणे -पिंपरी बाजार समितीत केवळ 5 क्विंटल इतकीच आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1100 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर देखील 1100 रुपये दर मिळाला. कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 6756 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1000 दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केट यार्डात 720 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 400 रुपये तर सरासरी केवळ 1100 रुपये दर मिळाला.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/02/2024
कोल्हापूर---क्विंटल675640019001000
अकोला---क्विंटल77580014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29142001500850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल435100018001500
कराडहालवाक्विंटल9950014001400
बारामतीलालक्विंटल75830015001000
येवलालालक्विंटल1200060013881250
येवला -आंदरसूललालक्विंटल700030013471200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल72040018001100
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1150060014001280
नागपूरलालक्विंटल70080016001400
सिन्नर - नायगावलालक्विंटल53450014121300
भुसावळलालक्विंटल165001000800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल572740016001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5110011001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल7185001200850
मंगळवेढालोकलक्विंटल12020013001000
नागपूरपांढराक्विंटल700100016001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल912840015731300
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्ड