Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याची आवक वाढली, दरातही घसरण, आजचे कांदा बाजारभाव 

कांद्याची आवक वाढली, दरातही घसरण, आजचे कांदा बाजारभाव 

latest news 17 January 2024 today's onion market price in nashik and maharashtra | कांद्याची आवक वाढली, दरातही घसरण, आजचे कांदा बाजारभाव 

कांद्याची आवक वाढली, दरातही घसरण, आजचे कांदा बाजारभाव 

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वांच्या बाजार समित्यांमध्ये 1 लाख 27 हजार 381 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वांच्या बाजार समित्यांमध्ये 1 लाख 27 हजार 381 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा दरातील घसरण सातत्याने सुरूच असून दररोज 70 ते 75 रुपयांनी कांदा भावात घसरण होत असल्याचे चित्र आहे आजही लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1551 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर जळगाव जिल्ह्यातील यावल बाजार समितीत आवक कमी होऊ नये बाजार भाव प्रतिक्विंटल ला केवळ 610 मिळाला.

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षा ने दिलेला आजचा अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 15 हजार 495 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1551 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती जवळपास 20 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर बाद दोनशे रुपये मिळाला तर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आज सर्वाधिक सोलापूर बाजार समितीमध्ये 28 हजार 673 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली तर सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला त्यानुसार आज देखील 70 ते 75 रुपयांनी कांदा बाजार भाव घसरल्याचं पाहायला मिळालं.

आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी लासलगाव विंचूर बाजार समितीत 16 हजार 272 क्विंटल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी सहाशे रुपये दर मिळाला बातमी करतोय रे आणि सरासरी प्रतिक्विंटल पंधराशे पन्नास रुपये इतका दर मिळाला. येवला अंदरसुल बाजार समितीत देखील 15000 या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये दर मिळाला तर सरासरी 1550 रुपये इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी 13500 क्विंटल पोळ कांद्याचे आवक झाले तर कमीत कमी तीनशे रुपये दर मिळाला तर सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला एकूणच आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पंधरा रुपयापर्यंत प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाला विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची आवकही वाढल्याचा दिसून आलं.

जवळपास दीड लाख क्विंटल कांद्याची आवक 

नाशिक जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील महत्त्वांच्या बाजार समित्यांमध्ये 1 लाख 27 हजार 381 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर 13 हजार 500 क्विंटल पोळ कांदा, तर 1265 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

 राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/01/2024
अकलुज---क्विंटल30550023001500
कोल्हापूर---क्विंटल479850028001500
अकोला---क्विंटल1160120020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल152430019001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल550200025002250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8517150022001850
मंचर- वणी---क्विंटल277120019001550
सातारा---क्विंटल208150019001700
हिंगणा---क्विंटल3250025002500
सोलापूरलालक्विंटल2867310032001500
बारामतीलालक्विंटल51250030001800
येवलालालक्विंटल2000020015861400
येवला -आंदरसूललालक्विंटल1500020017161550
लासलगावलालक्विंटल1549560016751551
लासलगाव - निफाडलालक्विंटल324595016501575
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1627260016751550
जळगावलालक्विंटल39563501425950
धाराशिवलालक्विंटल2070018001250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100070017001500
नागपूरलालक्विंटल1000150020001875
सिन्नरलालक्विंटल282420015291350
सिन्नर - नायगावलालक्विंटल72020016001550
संगमनेरलालक्विंटल781720020001100
चांदवडलालक्विंटल900060016911460
मनमाडलालक्विंटल550020016521450
सटाणालालक्विंटल480520017251440
कोपरगावलालक्विंटल372050016501475
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल734050016801475
पारनेरलालक्विंटल2331930021001425
साक्रीलालक्विंटल96596015801450
भुसावळलालक्विंटल3670012001000
यावललालक्विंटल935500900610
देवळालालक्विंटल420020019001700
उमराणेलालक्विंटल1650070117501400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल70850019001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल495340024001400
पुणेलोकलक्विंटल1276760020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल4150020001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13150020001750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200120015271350
मंगळवेढालोकलक्विंटल18729020001600
कामठीलोकलक्विंटल8150025002000
नागपूरपांढराक्विंटल1000100020001900
नाशिकपोळक्विंटल282050021001675
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1350030018561600
सटाणाउन्हाळीक्विंटल126550020801560

Web Title: latest news 17 January 2024 today's onion market price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.