Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : कांदा दरात पन्नास-शंभर रुपयांनी घसरण सुरूच, आज काय भाव मिळाला?

Onion Market : कांदा दरात पन्नास-शंभर रुपयांनी घसरण सुरूच, आज काय भाव मिळाला?

Latest News 18 January todays Onion Market rate In nashik and maharashtra | Onion Market : कांदा दरात पन्नास-शंभर रुपयांनी घसरण सुरूच, आज काय भाव मिळाला?

Onion Market : कांदा दरात पन्नास-शंभर रुपयांनी घसरण सुरूच, आज काय भाव मिळाला?

आज राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये जवळपास पावणे दोन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.

आज राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये जवळपास पावणे दोन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा कांद्याने शेतकऱ्यांना हैराण केले असून निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांदा दरात नुसती घसरण पाहायला मिळत आहे. रोजच पन्नास शंभर रुपयांनी दर घसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय कांद्याची आवक देखील सातत्याने वाढत असून याचा फटका देखील बाजारभावावर होत असल्याचे चित्र आहे. आज राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये जवळपास पावणे दोन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. तर सरासरी कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षा ने दिलेला आजचा अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची दहा हजाराने आवक घटली. आज केवळ 5525 क्विंटल आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1550
रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती जवळपास 12 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 400 रुपये मिळाला तर सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. आज सोलापूर बाजार समितीमध्ये 53 हजार 43 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला त्यानुसार आज देखील 50 ते 100 रुपयांनी कांदा बाजार भाव घसरल्याचं पाहायला मिळालं.

आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये 1 लाख 88 हजार 959 क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. लासलगाव विंचूर बाजार समितीत 10 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी 500    रुपये दर मिळाला आणि सरासरी प्रतिक्विंटल 1525 रुपये इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी 11700 क्विंटल पोळ कांद्याचे आवक झाली तर कमीत कमी तीनशे रुपये दर मिळाला तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला एकूणच आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पंधराशे रुपयापर्यंत प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाला. 

 राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/01/2024
कोल्हापूर---क्विंटल492650025001500
अकोला---क्विंटल175120020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल154930017001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10924150022001850
सातारा---क्विंटल501150019001700
सोलापूरलालक्विंटल5304310032001400
येवलालालक्विंटल1200040015971350
धुळेलालक्विंटल55520018201400
लासलगावलालक्विंटल552550016631550
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1050050016451525
जळगावलालक्विंटल49733001000950
नागपूरलालक्विंटल2300150020001875
सिन्नरलालक्विंटल301420016301350
सिन्नर - नायगावलालक्विंटल75450015261450
कळवणलालक्विंटल355060019001501
चांदवडलालक्विंटल1100060016111430
मनमाडलालक्विंटल450030015861400
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल327040014311250
पेनलालक्विंटल321300032003000
भुसावळलालक्विंटल2580012001000
यावललालक्विंटल750525910600
दिंडोरी-वणीलालक्विंटल3318145122911825
वैजापूरलालक्विंटल56080017001200
देवळालालक्विंटल414025017001550
उमराणेलालक्विंटल1350065117001450
पुणेलोकलक्विंटल1290360020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल6180022002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल6475001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100120016071450
कामठीलोकलक्विंटल3150025002000
कल्याणनं. १क्विंटल13200022002100
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1170030016811500
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल4914100022001600

 

Web Title: Latest News 18 January todays Onion Market rate In nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.