Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर 

Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर 

Latest News 19 march Todays Onion Market Price in nashik and maharashtra | Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर 

Onion Market : लाल उन्हाळपेक्षा चिंचवड कांद्याला चांगला बाजारभाव, आजचे कांद्याचे सविस्तर दर 

राज्यातील एक दोन बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तळाला गेल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील एक दोन बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तळाला गेल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील एक दोन बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तळाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक झाली, तर लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1351 रुपये दर मिळाला आहे. 

आज 19 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 31 हजार 886 क्विंटल आणि उन्हाळ कांद्याची 45 हजार क्विंटल आवक झाली. त्यानुसार आज लाल कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्यात आज दिवसभरात 1 लाख 90 हजार 944 इतकी कांद्याची आवक सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत झाली होती. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सर्वसाधारण कांद्याला आज केवळ 450 रुपये क्विंटल दर मिळाला मिळाला. लाल आणि उन्हाळ कांद्यापेक्षा चिंचवड कांद्याला चांगला भाव मिळाला. जुन्नर आळेफाटा बाजार समितीत चिंचवड कांद्याला 1710 रुपये भाव मिळाला. आज लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

आज उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 10410 क्विंटल कांद्याची आवक संगमनेर बाजार समितीत झाली.  मात्र याच बाजार समितीत सर्वात कमी दर मिळाला. रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 1900 रुपये दर मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 1400 रुपये बाजारभाव मिळाला. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/03/2024
कोल्हापूर---क्विंटल356650015001000
अकोला---क्विंटल697100016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3124001300450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9460110016001350
खेड-चाकण---क्विंटल200120016001400
दौंड-केडगाव---क्विंटल612540015001250
सातारा---क्विंटल250100015001250
राहता---क्विंटल314220015001200
हिंगणा---क्विंटल5160016001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1193375017101710
सोलापूरलालक्विंटल2434810019001000
येवला -आंदरसूललालक्विंटल50040012761150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल60940016001000
धुळेलालक्विंटल254220021001440
लासलगावलालक्विंटल103070014151351
लासलगाव - विंचूरलालक्विंटल107250013511280
जळगावलालक्विंटल16444001402950
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल950060014431325
नागपूरलालक्विंटल2360100015001375
नंदूरबारलालक्विंटल631101011501100
सिन्नरलालक्विंटल224430013151175
सिन्नर - नायगावलालक्विंटल29050015001300
कळवणलालक्विंटल7502501235850
संगमनेरलालक्विंटल10561001200650
मनमाडलालक्विंटल300030012801000
सटाणालालक्विंटल815030013751155
कोपरगावलालक्विंटल80050013501275
कोपरगावलालक्विंटल40050012501175
पेनलालक्विंटल432180020001800
पाथर्डीलालक्विंटल12220013001000
भुसावळलालक्विंटल64100015001200
यावललालक्विंटल75086012501020
देवळालालक्विंटल85035013051200
उमराणेलालक्विंटल450050014001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल307140019001150
पुणेलोकलक्विंटल168344001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल6835001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200110014001280
कामठीलोकलक्विंटल6150025002000
कल्याणनं. १क्विंटल3130016001450
नागपूरपांढराक्विंटल1000110015001375
नाशिकपोळक्विंटल220660016501450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल200030014251250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150030013511275
नाशिकउन्हाळीक्विंटल137250014511300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल548860015001400
कळवणउन्हाळीक्विंटल550040015001001
संगमनेरउन्हाळीक्विंटल104101001501800
चांदवडउन्हाळीक्विंटल600051114191200
कोपरगावउन्हाळीक्विंटल252050014281300
कोपरगावउन्हाळीक्विंटल1600100013501275
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015611400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल294055013631250
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल6756125117001485
रामटेकउन्हाळीक्विंटल10180020001900
देवळाउन्हाळीक्विंटल200060014051280
उमराणेउन्हाळीक्विंटल650060014701250

Web Title: Latest News 19 march Todays Onion Market Price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.