Join us

Sorghum Market : सांगली बाजार समितीत शाळूला चांगला भाव, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 6:50 PM

आज सर्वाधिक 2 हजार क्विंटलहून अधिक शाळू ज्वारीची आवक झाली. आज क्विंटलमागे सरासरी..

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 08 हजार क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी 2000 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात सर्वसाधारण, दादर, हायब्रीड, मालदांडी, पांढरी आणि शाळू ज्वारीचा समावेश आहे. आज सर्वाधिक 2 हजार क्विंटलहून अधिक शाळू ज्वारीची आवक झाली. 

आज 20 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार धुळे बाजार समितीत दादर ज्वारीला सरासरी 2395 रुपये तर  अमळनेर बाजार समितीत 3851 रुपये दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीची सर्वाधिक आवक झाली. हायब्रीड ज्वारीला सरासरी 1700 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. अमरावती बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 2675 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला सरासरी 3510 रुपये तर पुणे बाजार समितीत सर्वाधिक 4500 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला उमरगा बाजार समितीत सरासरी 2900 रुपये तर तुळजापूर बाजार समितीत सरासरी 3500 रुपये दर मिळाला. रब्बी ज्वारीला माजलगाव बाजार समितीत सरासरी 2651 रुपये तर पैठण बाजार समितीत 2750 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/04/2024
भोकर---क्विंटल2210521052105
राहता---क्विंटल7190119011901
धुळेदादरक्विंटल96219024862395
जळगावदादरक्विंटल492285034503300
अमळनेरदादरक्विंटल600245038513851
अकोलाहायब्रीडक्विंटल177175023252120
धुळेहायब्रीडक्विंटल244205021422100
जळगावहायब्रीडक्विंटल13229022902290
सांगलीहायब्रीडक्विंटल285318034003290
चिखलीहायब्रीडक्विंटल22140021001750
नागपूरहायब्रीडक्विंटल6340036003550
वाशीमहायब्रीडक्विंटल60195024602200
अमळनेरहायब्रीडक्विंटल1300195022112211
मलकापूरहायब्रीडक्विंटल475191522512010
शेवगावहायब्रीडक्विंटल34220025002500
दर्यापूरहायब्रीडक्विंटल300170017001700
मुखेडहायब्रीडक्विंटल14200020002000
अमरावतीलोकलक्विंटल15250028502675
हिंगोलीलोकलक्विंटल32130024651842
सोलापूरमालदांडीक्विंटल76324537503510
पुणेमालदांडीक्विंटल695380052004500
जामखेडमालदांडीक्विंटल722300042003600
पाथर्डीमालदांडीक्विंटल15230030002650
वडूजमालदांडीक्विंटल200380040003900
मुरुमपांढरीक्विंटल502240044263413
तुळजापूरपांढरीक्विंटल115260038003500
उमरगापांढरीक्विंटल4270031102900
माजलगावरब्बीक्विंटल232180029052651
पैठणरब्बीक्विंटल37200041912750
गेवराईरब्बीक्विंटल34185027802400
जालनाशाळूक्विंटल1626200044002700
सांगलीशाळूक्विंटल215350050004250
चिखलीशाळूक्विंटल14180023002050
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल50208041503115
परतूरशाळूक्विंटल14182621992036
देउळगाव राजाशाळूक्विंटल17200024002300
टॅग्स :शेतीज्वारीमार्केट यार्डसांगली