Join us

लासलगाव, पिंपळगावला काय कांदा बाजारभाव मिळाला? आज पुन्हा घसरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:07 PM

नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे कमीत कमी दर घसरलेले दिसून आलेत.

आज शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली. मागचे दोन दिवस म्हणजेच बुधवार व गुरूवार रोजी कांद्याची आवक दररोज सुमारे अडीच ते तीन लाख क्विंटलच्या आसपास होती. दरम्यान आज देखील नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे कमीत कमी दर घसरलेले दिसून आलेत. तसेच सरासरी दरही घसरलेले होते.

आज लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी दर अवघा 600 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर सरासरी दर 1351 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. पिंपळगाव बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी दर 351 रुपये तर सरासरी दर 1350 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. म्हणजे जवळपास पन्नास शंभर रुपयांनी पुन्हा दर घसरल्याचे दिसून आले. 

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/01/2024
कोल्हापूर---क्विंटल1085950023001400
अकोला---क्विंटल1008100020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22143001600850
हिंगणा---क्विंटल3160030003000
सोलापूरलालक्विंटल7716910023001300
बारामतीलालक्विंटल71250027001800
येवलालालक्विंटल1500050014221225
येवला -आंदरसूललालक्विंटल1500035014011250
लासलगावलालक्विंटल1845560014901351
लासलगाव - निफाडलालक्विंटल504080113961325
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1980040015011350
जळगावलालक्विंटल81393121250900
पंढरपूरलालक्विंटल18220021001400
नागपूरलालक्विंटल1000150020001800
सिन्नर - नायगावलालक्विंटल127150014311300
राहूरी -वांबोरीलालक्विंटल711110017001100
चांदवडलालक्विंटल1000060014831320
मनमाडलालक्विंटल510030015571375
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल835140014001200
साक्रीलालक्विंटल129080013801335
भुसावळलालक्विंटल5570012001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल72060018001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल100050017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13120014001300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल67130022001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल6783001000650
शेवगावनं. १नग2930110015001100
शेवगावनं. २नग213070010001000
शेवगावनं. ३नग650300600600
नागपूरपांढराक्विंटल680160020001900
नाशिकपोळक्विंटल424051015011250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1012235118081350
टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्ड