Lokmat Agro >बाजारहाट > दहा दिवसांत मालदांडी ज्वारीच्या दरात सातशे रुपयांची घसरण, आजचे ज्वारीचे दर 

दहा दिवसांत मालदांडी ज्वारीच्या दरात सातशे रुपयांची घसरण, आजचे ज्वारीचे दर 

Latest News 20 march Todays Sorghum market price in maharashtra | दहा दिवसांत मालदांडी ज्वारीच्या दरात सातशे रुपयांची घसरण, आजचे ज्वारीचे दर 

दहा दिवसांत मालदांडी ज्वारीच्या दरात सातशे रुपयांची घसरण, आजचे ज्वारीचे दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

आज 20 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार ज्वारीची आवक वाढली असून आतापर्यंत 13 हजार क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक 2407 क्विंटल शाळु ज्वारीची आवक जालना बाजार समितीत झाली. या ठिकाणी ज्वारीला सरासरी 2700 रुपये दर मिळाला. तर सर्वाधिक दर मालदांडी ज्वारीला पुणे बाजार समितीत मिळाला आहे. एकूणच आज दिवसभरात ज्वारीला सरासरी 2500 पासून ते 4 हजारपर्यंत बाजारभाव मिळाला. 

बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 4000 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला सरासरी 3425 रुपये दर मिळाला. मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सर्वाधिक 4500 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत देखील सर्वाधिक 4500 रुपयांचा दर मालदांडी ज्वारीला मिळाला. मागील  दहा दिवसांत मालदांडी ज्वारीच्या दरात तब्बल 700 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

दरम्यान चाळीसगाव बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला 2151 रुपये दर मिळाला. गेवराई बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2700 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत शाळू ज्वारीला 2551 रुपये मिळाला. 

असे आजचे ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/03/2024
बार्शी---क्विंटल2822250046004000
बार्शी -वैराग---क्विंटल189280041003600
राहूरी -वांबोरी---क्विंटल6200138813200
करमाळा---क्विंटल204320048754200
कुर्डवाडी---क्विंटल36160135012550
राहता---क्विंटल11192222452000
धुळेदादरक्विंटल82192531002760
जळगावदादरक्विंटल593258031353000
अमळनेरदादरक्विंटल800305135003500
अकोलाहायब्रीडक्विंटल22157523701970
धुळेहायब्रीडक्विंटल456200022752150
सांगलीहायब्रीडक्विंटल205318034003275
चिखलीहायब्रीडक्विंटल15150022001850
नागपूरहायब्रीडक्विंटल3320035003425
अमळनेरहायब्रीडक्विंटल1400210022052205
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल2280028002800
धडगावहायब्रीडक्विंटल88233024502400
धरणगावहायब्रीडक्विंटल100192124832171
पुर्णाहायब्रीडक्विंटल30229023702351
अहिरीहायब्रीडक्विंटल5250025002500
अमरावतीलोकलक्विंटल3250028002650
मुंबईलोकलक्विंटल535260060004500
देवळालोकलक्विंटल1191019101910
सोलापूरमालदांडीक्विंटल16323534653325
पुणेमालदांडीक्विंटल683400050004500
पाथर्डीमालदांडीक्विंटल10240028002500
नांदगावमालदांडीक्विंटल28205123002150
परांडामालदांडीक्विंटल29300034003300
मालेगावपांढरीक्विंटल70188127872100
चाळीसगावपांढरीक्विंटल1200190022512151
औराद शहाजानीपांढरीक्विंटल28280031902995
मुरुमपांढरीक्विंटल11220043403270
तुळजापूरपांढरीक्विंटल150250038003400
पाथरीपांढरीक्विंटल23220027802642
दुधणीपांढरीक्विंटल99250039053300
पैठणरब्बीक्विंटल1174017401740
जिंतूररब्बीक्विंटल17260026002600
गेवराईरब्बीक्विंटल38200033002700
जालनाशाळूक्विंटल2407190040002700
सांगलीशाळूक्विंटल188350050004250
चिखलीशाळूक्विंटल12190024002150
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल71210230002551
परतूरशाळूक्विंटल55200025002300
देउळगाव राजाशाळूक्विंटल30220032002800

Web Title: Latest News 20 march Todays Sorghum market price in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.