Join us

Wheat Market : शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:35 PM

आज सर्वाधिक मुंबई बाजार समिती 14 हजार 455 लोकल गव्हाची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहुयात..

आज राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 26 हजार क्विंटल ची आवक झाली. यात सर्वाधिक मुंबई बाजार समिती 14 हजार 455 लोकल गव्हाची आवक झाली. आज गव्हाला 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पुणे बाजार समितीत शरबती गव्हाला सर्वाधिक 4 हजार 900 रुपयांचा दर मिळाला. 

आज 21 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण गव्हाला 2100 रुपयांपासून 3450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर गव्हाच्या 147 वाणाला जळगाव बाजार समितीत 2800 रुपये तर अकोट बाजार समिती 2700 रुपयांचा दर मिळाला. तसेच गव्हाच्या 2189 या वाणाला सरासरी 2100 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. तर पैठण बाजार समितीत आलेल्या बन्सी गव्हाला सरासरी 2700 रुपये  तर धामणगाव रेल्वे बाजार समितीत आलेल्या हायब्रीड गव्हाला 2150 रुपये दर मिळाला.

आज लोकल गव्हाला सरासरी 2200 रुपयांपासून ते 4 हजार 550 रुपयांचा दर मिळाला. तर माजलगाव बाजार समिती पिवळ्या गव्हाला तीन हजार रुपये तर उमरखेड डांकी बाजार समिती 2350 रुपयांचा दर मिळाला. तर सर्वाधिक दर मिळत असलेल्या शरबती गव्हाला आज सरासरी 3100 पासून 4900 पर्यंत दर मिळाला. सर्वाधिक दर हा पुणे बाजार समिती मिळाला आहे.

असे आहेत गव्हाचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/05/2024
दोंडाईचा---क्विंटल62210028822700
बार्शी---क्विंटल8270036003450
राहूरी -वांबोरी---क्विंटल11235126502400
कारंजा---क्विंटल1300230028002575
करमाळा---क्विंटल5215129002800
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल12208623232191
पालघर (बेवूर)---क्विंटल60320032003200
राहता---क्विंटल12237528662525
जळगाव१४७क्विंटल116261028052805
अकोट१४७क्विंटल60220027052700
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल70240028002500
वाशीम२१८९क्विंटल600220025002400
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल15200023002100
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल1200020002000
शेवगाव२१८९क्विंटल65200027502750
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल21220029002900
नांदगाव२१८९क्विंटल14239932103050
दौंड-केडगाव२१८९क्विंटल251240031002850
देवळा२१८९क्विंटल1214521452145
पैठणबन्सीक्विंटल32230030502700
धामणगाव -रेल्वेहायब्रीडक्विंटल100180025502150
अकोलालोकलक्विंटल238185027602330
अमरावतीलोकलक्विंटल708245028002625
धुळेलोकलक्विंटल134240532052680
सांगलीलोकलक्विंटल703300038003400
यवतमाळलोकलक्विंटल171239025652477
मालेगावलोकलक्विंटल38210030512670
चिखलीलोकलक्विंटल72200026002300
बार्शी -वैरागलोकलक्विंटल2320032003200
नागपूरलोकलक्विंटल1000220024602395
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल12220028002500
हिंगणघाटलोकलक्विंटल186200024202250
मुंबईलोकलक्विंटल14455260065004550
अमळनेरलोकलक्विंटल100260028302830
चाळीसगावलोकलक्विंटल50220131002250
वर्धालोकलक्विंटल184220526602400
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल63220026002300
मलकापूरलोकलक्विंटल640230029502480
दिग्रसलोकलक्विंटल58220026002450
सटाणालोकलक्विंटल50180028572857
रावेरलोकलक्विंटल43203025852445
गेवराईलोकलक्विंटल149215029412550
गंगाखेडलोकलक्विंटल25240030002500
चांदूर बझारलोकलक्विंटल272230028002670
देउळगाव राजालोकलक्विंटल4270127012701
लोणारलोकलक्विंटल60210023062203
मेहकरलोकलक्विंटल55200028002500
उल्हासनगरलोकलक्विंटल500320036003400
तासगावलोकलक्विंटल26285030802970
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल2220027502623
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल9217524352350
काटोललोकलक्विंटल22210023112250
आष्टी- कारंजालोकलक्विंटल90225024552350
जालनानं. ३क्विंटल212200029002400
माजलगावपिवळाक्विंटल8215032113000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70220025002350
सोलापूरशरबतीक्विंटल978257539253135
अकोलाशरबतीक्विंटल325260036003100
पुणेशरबतीक्विंटल398400058004900
नागपूरशरबतीक्विंटल1147310035003400
कल्याणशरबतीक्विंटल3290031003000
टॅग्स :गहूशेतीमार्केट यार्डपुणेशेती क्षेत्र