Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर

Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर

Latest News 22 april 2024 todays Onion Market Price in nashik and maharashtra | Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर

Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 58 हजार क्विंटल आवक झाली

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 58 हजार क्विंटल आवक झाली

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 58 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला. तर आज सर्वाधिक 82 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक एकट्या नाशिक जिल्ह्यात झाली.

आज 22 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 900 रुपये ते 1350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लाल कांद्याला आज सरासरी 1000 रुपये ते 1450 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र पेन बाजार समितीत सरासरी 2400 रुपये तर हिंगणा बाजार समितीत 2000 हजार रुपये दर मिळाला. 

आज लोकल कांद्याची देखील चांगली आवक झाली असून लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 2000 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1550 रुपये तर कामठी बाजार समितीत 2000 हजार रुपये तर वडगाव पेठ बाजार समितीत 1700 रुपये सरासरी दर मिळाला.

आजचे उन्हाळ कांद्याचे दर

आज उन्हाळ कांद्याला नाशिक आणि लासलगाव बाजार समितीत सरासरी 1300 रुपये दर मिळाला. आज सर्वाधिक 1400 रुपये दर देवळा बाजार सामितीत मिळाला. गंगापूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1133 रुपये दर मिळाला.  

असे आहेत कांद्याचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/04/2024
अहमदनगरनं. १नग815120015001200
अहमदनगरनं. २नग6008001100800
अहमदनगरनं. ३नग450200700700
अहमदनगरउन्हाळीक्विंटल157532001567900
अकोला---क्विंटल123080016001300
अमरावतीलोकलक्विंटल510100021001550
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21135001300900
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल77948013801133
धुळेलालक्विंटल602045314231215
जळगावलोकलक्विंटल3800100012501100
जळगावलालक्विंटल364885514731200
कोल्हापूर---क्विंटल477260018001200
कोल्हापूरलोकलक्विंटल80160018001700
मंबई---क्विंटल9235110016001350
नागपूरलोकलक्विंटल11150025002000
नागपूरलालक्विंटल13160020002000
नाशिकउन्हाळीक्विंटल8242753415411320
पुणेलोकलक्विंटल1187372013601050
पुणेलालक्विंटल40530014001000
रायगडलालक्विंटल399240026002400
सांगलीलोकलक्विंटल398040017001050
सातारा---क्विंटल218100015001250
साताराहालवाक्विंटल9950016001600
सोलापूरलोकलक्विंटल16720014001150
सोलापूरलालक्विंटल1123010018001150
ठाणेनं. १क्विंटल3130016001500

Web Title: Latest News 22 april 2024 todays Onion Market Price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.