Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल- उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा बाजारभाव एका क्लिकवर 

Onion Market : लाल- उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा बाजारभाव एका क्लिकवर 

Latest News 22 april 2024 Todays Red summer onion Market Price in nashik and other market yards | Onion Market : लाल- उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा बाजारभाव एका क्लिकवर 

Onion Market : लाल- उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा बाजारभाव एका क्लिकवर 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 09 हजार क्विंटल आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 09 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 09 हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज बाजार समितीमध्ये सर्वाधिक 42 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर लाल कांद्याची 26 हजार क्विंटलची आवक झाली. 

आज 22 एप्रिल 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 42 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1450 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1450 रुपयांपर्यंत दर मिळाला. केवळ हिंगणा बाजार समितीत सर्वाधिक 2000 रुपये दर मिळाला. 

अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटला लोकल कांद्याला सरासरी 1150 रुपये दर मिळाला. तर सांगली बाजारात सरासरी केवळ 950  रुपये तर कामठी बाजारात सरासरी 2 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला 1100 रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी 1300 रुपये, लासलगाव - विंचूरला 1375 रूपये, सिन्नरला 1300 रुपये, कळवणला 1250 रुपये तर देवळा बाजारात 1375 रुपये दर मिळाला. आज नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1475 रुपये दर मिळाला. 

 कालचे खासगी बाजारातील बाजारभाव पाहुयात... 

काल मनकामेश्वर बाजार समितीत निफाड या ठिकाणी सरासरी 1294 रुपये दर मिळाला. तसेच शिवसिद्ध खासगी बाजार समिती नाशिक येथे कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. तुळजाई कृषी खासगी मार्केटला कांद्याला सरासरी 1093 रुपये भाव मिळाला.

असे आहेत आजचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/04/2024
कोल्हापूर---क्विंटल170650016001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल15902501250750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6225120017001450
खेड-चाकण---क्विंटल150100015001300
सातारा---क्विंटल226100015001250
राहता---क्विंटल242220016501200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8276100017501400
सोलापूरलालक्विंटल1503620020501100
धुळेलालक्विंटल219810014101150
जळगावलालक्विंटल14204751325950
नागपूरलालक्विंटल2080100016001450
साक्रीलालक्विंटल6100100014101290
भुसावळलालक्विंटल76100015001300
हिंगणालालक्विंटल3160020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल27060017001150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28283001600950
पुणेलोकलक्विंटल1102460016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल3355001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3000115013001200
कामठीलोकलक्विंटल5150025002000
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
नागपूरपांढराक्विंटल2300110016001475
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1130070015451375
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल850055516131405
सिन्नरउन्हाळीक्विंटल184050014041300
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल192350014001275
कळवणउन्हाळीक्विंटल1040040018001250
चांदवडउन्हाळीक्विंटल420092316991350
देवळाउन्हाळीक्विंटल420050017551375

Web Title: Latest News 22 april 2024 Todays Red summer onion Market Price in nashik and other market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.