Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला? 

Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला? 

Latest News 22 april 2024 todays Sorghum Market Price in maharashtra market yards | Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला? 

Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून आवक 11 हजारापर्यंत पोहचली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून आवक 11 हजारापर्यंत पोहचली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून आवक 11 हजारापर्यंत पोहचली. आज सर्वाधिक हायब्रीड आणि पांढऱ्या ज्वारीची झाली असून ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 4500 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला. तर आज शाळू आणि त्यानंतर मालदांडी ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. 

आज 22 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1700 रुपये ते 4000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. करमाळा बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 4000 रुपयांचा दर मिळाला. दादर ज्वारीला आज सरासरी 1950 रुपये ते 3300 रुपयांपर्यंत दर मिळाला.  आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 1990 रुपये ते 3340 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात लोकल ज्वारीला सरासरी 2111 रुपये ते 2675 रुपये दर मिळाला. मात्र मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 4200 रुपये सरासरी दर मिळाला.

आज पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक सरासरी 4400 रुपये दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2140 रुपये ते 4000 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज रब्बी ज्वारीला सरासरी 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला. शाळू बाजार समितीत सरासरी 2100 रुपये ते 4500 रुपये दर मिळाला. आजच्या दिवसातील शाळू ज्वारीला सर्वाधिक 4500 रुपयांचा दर सांगली बाजारात मिळाला. 

असे आहेत कांद्याचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/04/2024
शहादा---क्विंटल24224624252246
भोकर---क्विंटल15170017001700
करमाळा---क्विंटल606250050014000
कुर्डवाडी---क्विंटल3240036003000
मानोरा---क्विंटल39187620411958
राहता---क्विंटल3195019501950
धुळेदादरक्विंटल30215025502300
जळगावदादरक्विंटल224264533503300
शहादादादरक्विंटल19276127612761
पाचोरादादरक्विंटल800238030612621
लोणारदादरक्विंटल40150024001950
अकोलाहायब्रीडक्विंटल147160023202125
धुळेहायब्रीडक्विंटल315205023002200
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल155205021502100
सांगलीहायब्रीडक्विंटल305318035003340
यवतमाळहायब्रीडक्विंटल31200022952147
वाशीमहायब्रीडक्विंटल60195026012200
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल74223123512311
मलकापूरहायब्रीडक्विंटल510183023001990
दिग्रसहायब्रीडक्विंटल67206022702185
नांदूराहायब्रीडक्विंटल301170121202120
अहिरीहायब्रीडक्विंटल45249025002500
अमरावतीलोकलक्विंटल73250028502675
मुंबईलोकलक्विंटल901250056004200
कोपरगावलोकलक्विंटल17200023002111
सोलापूरमालदांडीक्विंटल3290036002900
पुणेमालदांडीक्विंटल698380050004400
जामखेडमालदांडीक्विंटल865300042003600
मंगळवेढामालदांडीक्विंटल60240030002700
परांडामालदांडीक्विंटल20270033503000
चाळीसगावपांढरीक्विंटल800190022812140
पाचोरापांढरीक्विंटल1800223123512300
दौंड-पाटसपांढरीक्विंटल2315040004000
औराद शहाजानीपांढरीक्विंटल12295132003075
मुरुमपांढरीक्विंटल41270244213561
तुळजापूरपांढरीक्विंटल150250037003250
उमरगापांढरीक्विंटल4230030002650
पाथरीपांढरीक्विंटल12150027002401
दुधणीपांढरीक्विंटल64200030002600
माजलगावरब्बीक्विंटल149180030362700
गेवराईरब्बीक्विंटल97170030902600
किल्ले धारुररब्बीक्विंटल34220031002800
जालनाशाळूक्विंटल1452200034002800
सांगलीशाळूक्विंटल358350055004500
देउळगाव राजाशाळूक्विंटल22200022382100
गंगापूरशाळूक्विंटल6180040503500

 

Web Title: Latest News 22 april 2024 todays Sorghum Market Price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.