Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

Latest News 22 march Todays onion Market prices in nashik and maharashtra market yard | सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

आज सायंकाळी साडे पाचवाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली.

आज सायंकाळी साडे पाचवाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

दहा-बारा दिवसात कांद्याच्या दरात  घसरण पाहायला मिळाली आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक 17 हजार क्विंटल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीत झाली आहे. जिल्ह्याचा विचार करता एकट्या नाशिक जिल्ह्यात 50 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक झाली. 

आज 22 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज लाल कांद्याला सरासरी हजार रुपयापासून ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.  लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला 1280 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1380 रुपये दर मिळाला. तर जळगाव बाजार समितीत लाल कांद्याला केवळ 802 रुपयांचा भाव मिळाला. 

दरम्यान लाल कांद्याला सर्वाधिक 1325 रुपये दर सिन्नर - नायगाव    बाजार समितीत मिळाला. कल्याण बाजार समितीत नंबर 01 कांद्याला 1600 रुपये दर मिळाला. आज चिंचवड कांद्याला 1200 रुपये दर मिळाला. दरम्यान सद्यस्थितीत लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवक वाढत असून लाल पेक्षा उन्हाळ कांद्याला अधिक भाव मिळत असल्याचे चित्र आहे

असे आहेत आजचे कांदा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/03/2024
अकलुज---क्विंटल41020016001100
कोल्हापूर---क्विंटल301950018001200
अकोला---क्विंटल36080014001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13704110016001350
खेड-चाकण---क्विंटल125100014001200
दौंड-केडगाव---क्विंटल447850015001200
राहता---क्विंटल218520014001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल800070017101200
सोलापूरलालक्विंटल1745710018501000
येवलालालक्विंटल50050014311250
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल63950017001100
धुळेलालक्विंटल122910013201170
लासलगावलालक्विंटल22178113391280
जळगावलालक्विंटल14623251312802
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल300055014251201
सिन्नर - नायगावलालक्विंटल81750014001325
कळवणलालक्विंटल425100014051100
मनमाडलालक्विंटल70035012851130
पाथर्डीलालक्विंटल12020014001200
भुसावळलालक्विंटल43100015001200
देवळालालक्विंटल50040013501275
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल192740016001000
पुणेलोकलक्विंटल1304450015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7120015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल2755001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200110013901250
वडगाव पेठलोकलक्विंटल36100015001200
वाईलोकलक्विंटल12130015001400
मंगळवेढालोकलक्विंटल7710014501200
कल्याणनं. १क्विंटल3150017001600
नाशिकपोळक्विंटल43150013511150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल139130013511150
येवलाउन्हाळीक्विंटल300050014141300
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150040013771250
नाशिकउन्हाळीक्विंटल194155014711250
लासलगावउन्हाळीक्विंटल455670015511380
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल460070015301400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल700050014901250
कळवणउन्हाळीक्विंटल730050015401101
संगमनेरउन्हाळीक्विंटल82811001451775
चांदवडउन्हाळीक्विंटल6000100015001350
मनमाडउन्हाळीक्विंटल800104013521257
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल726030016151375
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल324060014001300
पारनेरउन्हाळीक्विंटल672730016001150
देवळाउन्हाळीक्विंटल160050014001325

Web Title: Latest News 22 march Todays onion Market prices in nashik and maharashtra market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.